संजय क्षीरसागर
ग्रामीण प्रतिनिधी घोटन
दि-२४
घोटन : परमेश्वर थोरवे यांची भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा सरचिटणीस पदी निवड झाल्याबद्दल घोटन विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या वतीने व ग्रामपंचायत च्या वतीने भव्य नागरिक सत्कार करण्यात आला याप्रसंगी सेवा सोसायटीचे ज्येष्ठ मार्गदर्शक लक्ष्मणराव टाकळकर ग्रामपंचायतचे उपसरपंच तुकाराम थोरवे माजी उपसरपंच डेविड गंगावणे चेरमन संजय टाकळकर अनिल शेळके पीर मोहम्मद शेख मा चेरमन संजय शिरसागर , सुधीर पवार , अशोक भोसले, अर्जुन राव भोसले , बबनराव खेडकर , संदीप मोटकर , रामा थोरवे , काकासाहेब आव्हाड , शिवाजी मोटकर , अशोक मोटकर ग्रामपंचायत सदस्य विष्णू घुगे , संदीप फुंदे सेवा सोसायटीचे संचालक भाऊसाहेब मोटकर , ज्ञानेश्वर मोटकर , भगवान मोटकर राजेंद्र घुगे मधुकर दौंड .पोपट दौंड सुनील थोरवे .व परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते


