शेख वसीम
शहर प्रतिनिधी, मेहकर
मेहकर: शहरातिल मिलिंद नगर मध्ये जेवनाचे पैसे दिले नाही म्हणून भावाने केली भावास काठीने मारहाण , पोलीस स्टेशनला गुन्ह दाखल या बाबत अधिक माहिती अनुसार मिलिंदनगर मध्ये राहणारे लक्ष्मण किसन सुरड़कर वय 30 वर्ष यांनी मेहकर पुलिस स्टेशन ला तक्रार दिली आहे, के त्यांचे भाऊ महादेव किसन सुरड़कर भाजाई शालू महादेव सुरड़कर
यांचा घरी जेवत होते दर महीने ला हजार रुपए देत होते परंतु 1 महीने चे पैसे दिले नाही म्हणून महादेव किसन सुरड़कर दारू चे नशात येऊन भावाला पैशे मांगीतले उद्या येतो म्हनले असता भवाने लाकड़ी काठीने मारून जख्मी केले या तक्रारी वर मेहकर पुलिसांनी विविध कलमे अनुसार महादेव किसन सुरड़कर व शालू महादेव सुरड़कर यांचा विरोधात गुनाह दाखल केला असुन या प्रकरण चा अधिक तपास मेहकर पुलिस करीत आहे.


