विकास ठाकरे
तालुका प्रतिनिधी अकोला
अकोला : जिल्ह्यातील पातुर नंदापूर या लहानशा गावातून महाराष्ट्र कबड्डी चंपियन मध्ये अभिषेक गोविंद जाधव यांची वर्णी लागली होती. आणि महाराष्ट्रातील गोवा या ठिकाणी नॅशनल युथ ऑलम्पिक रुरल गेम्स चॅम्पियनशिप 20 21_ 22 .गोवा येथे झालेल्या 21 वर्षा आतील कबड्डी सामन्यांमध्ये महाराष्ट्र प्रेमाचा विजय झाला. महाराष्ट्र टीम मध्ये पातुर नंदापूर चा खेळाडू अभिषेक गोविंद जाधव हा खेळला व पूर्ण महाराष्ट्र टीम ला फर्स्ट प्लेस व अभिषेकला सुवर्णपदक चा मानकरी ठरला.
छोट्याशा गावांमधून सुवर्णपदक पटकावणारा पहिला मानकरी आहे. त्याचे गावात कौतुक होत आहे. 1 फेब्रुवारीला बजरंगी क्रीडा मंडळ व गावातील मंडळी पातुर नंदापूर तर्फे सत्काराचे आयोजन केले आहे.