अविनाश पोहरे / ब्युरो चिफ, अकोला
पातूर : शिर्ला आज सकाळी ठिक ११ वाजता ग्रामपंचायत कार्यालय शिर्ला येथे भारतीय संविधान दिवसं साजरा करण्यात आला असता जेष्ट नागरिक विरपिता काशिराम निमकंडे व देवदास निमकंडे, सरपंच सौ.अर्चना शिंदे, उपसरपंच सौ.कल्पना खर्डे, ग्रा. पं. सदस्यं निर्भय पोहरे, फिरोज खान, सागर कढोणे,सुरेखा वसतकार जेष्ट, सदस्या रेखाताई गवई, सदस्यं पती नंदू येणकर, सुधाकर शिंदे तसेच अंगणवाडी सेविका मालतीताई व सर्व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमा मध्ये मालती पारवेकर यांनी संविधान शपत दिली व कार्यक्रमाची सांगता झाली.


