भागवत नांदणॆ सर्कल प्रतिनिधी वरवट
बकालसंग्रामपूरः- बजाज नगर अमरावती येथील देशमुख परिवारातील दोघांची निर्घून हत्या करण्यात आली.ह्या घटनेचा तीव्र निषेध करुन प्रकरण जलद गतीने चालवून मारेक-यांवर कठोर कारवाई करुन न्याय द्यावा.असे निवेदन संग्रामपूर तालुका मराठा महासंघ व शिवसेच्या पदाधिकारी यांचे वतीने आज दि.३/५/२०२४ रोजी जिल्हाधिकारी बुलढाणा यांचे नावे संग्रामपूर तहसिलदार यांचे मार्फत देण्यात आले.