मनोज भगत ग्रामीण प्रतिनिधी तेल्हारा
महाराष्ट्र शासनातर्फे घेण्यात येत असणाऱ्या स्कॉलरशिप परीक्षेमध्ये हिवरखेड येथील सेंट पॉल अकॅडमीचे 42 विद्यार्थीची निवड झालेली आहे. संपूर्ण तालुक्यामध्ये सेंट पॉल अकॅडमी हिवरखेड ही एकमेव शाळा आहे ज्या शाळेच्या एकूण 42 विद्यार्थ्यांची निवड या परीक्षेमध्ये झालेली आहे. माध्यमिक शिष्यावृती परीक्षा इयत्ता आठवीमध्ये गौरी विजय अस्वार , रुद्राक्ष विलासराव घुंगड , कार्तिक विजय हागे, सृष्टी विनोद नाठे, हरीश भास्कर वाघ, तुषार ज्ञानेश्वर गावंडे, सुमित ज्ञानदेव हागे, जानवी घनश्याम कोरडे, रमणी रवींद्र हागे , मोहम्मद फैजान, आयुशी अनिल गावंडे, भक्ती जितेंद्र लखोटिया, तुषार रविंद्र सोनवणे,भाग्यश्री श्रीकृष्ण सोळंके,आदित्य कपिल भराटे ,गौरी अनिल काकड, अनुष्का गजानन माळी, मोली धीरज बजाज, या विद्यार्थ्यांची स्कॉलरशिप परीक्षेमध्ये निवड झाली आहे. तसेच इयत्ता पाचवीचे कृतिका धनंजय खारोडे, विधी विनोद आंबुसकर, श्रेयस मनीष गोरद, इशिता अरुण हिवराळे, जयेश अनिल राऊत, अन्शुमन उमेश निंबोकार, सर्वज्ञl वीरेंद्र येऊल, स्वानंदी नितीन वानखडे, वंश संदीप जाधव, वृषाली रामेश्वर गावंडे, प्रांजली यशवंत खारोडे,आराध्या गणेश राजनकर, सोहम रामेश्वर गावंडे, आराध्य अनिल कवळकर, स्वराली उमेश उंबरकर,आरुषी आशिष देशमुख, पूर्वा दीपक राऊत, हुमायु फैजल खान, समर्थ नितीन गोरे, साहिल सिद्धार्थ तायडे, आरुष संदीप सोळंके, अर्णव नितीन बनकर,सिद्धी ललित कुमार टावरी, यश संतोष दाभाडे, ओजस ओमप्रकाश मालपाणी यांची निवड झालेली आहे या सर्व विद्यार्थ्यांसाठी शाळेतील शिक्षकांनी अतिरिक्त वेळ देऊन शाळेमध्ये स्कॉलरशिप परीक्षेची तयारी विद्यार्थ्यांकडून करून घेतली होती विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय शाळेचे मुख्याध्यापक श्री. चंद्रकांत तिवारी सर व शाळेच्या उपमुख्याध्यापिका निमिता गांधी मॅडम, व शाळेतील शिक्षक ढोले मॅडम कोरडे मॅडम,पाटील मॅडम,भरडक मॅडम, पूजा मॅडम, येलुकर मॅडम, बोळे मॅडम, मो. अतिक सर, चैतन्य खारोडे सर , शशिकांत दही सर,रवींद्र वसे सर, रवींद्र बोरसे सर, अनिल सर, अहेरकर सर, अकुश सर,बावणे सर, व आपल्या पालकांना दिलेले आहे. या विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष श्री नवनीतजी लखोटिया सर, लुणकरनजी डागा सर तसेच संस्थेचे सचिव प्रमोदजी चांडक सर यांनी अभिनंदन केले आहे.











