अलिम शाह तालुका प्रतिनिधी मोताळा
मोताळा : तालुक्यातील धामणगाव बढे येथील धामणगाव बढे अर्बन चे संस्थापक अध्यक्ष तथा लक्ष्मीबाई विद्यामंदिर ज्युनिअर कॉलेजचे संस्थापक अध्यक्ष विजयकुमार नामदेवराव जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण चा कार्यक्रम आज रोजी पार पडला, यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष- सरपंचपति मोहन सपकाळ,प्रमुख उपस्थिती-काँग्रेस विधानसभा समन्वयक ॲड गणेशसिंग राजपुत भागवत दराखे,धामणगाव बढे अर्बनचे उपाध्यक्ष शालिग्राम घोंगडे,संचालक गजानन जाधव,उल्हास पाटील,सुनिल बोरसे,केतन मोदे,अँड वसीम कुरेशी,सैय्यद बिस्मिल्ला,कृष्णा भोरे,कार्यकारी संचालक डॉ सुभाष जाधव,सुनील दांडगे,संजय कानडजे,जगन्नाथ दराखे,दिलीप गोरे,अजिंक्य जाधव,दर्शन जाधव,अलिम शाह पत्रकार,अनिल दांडगे,अमोल गोरे,सतीश पाखरे, भिका घोंगडे, गजानन पवार, शिवशंकर जाधव, नईम बागवान ,बाबुराव शहाणे, रवींद्र जाधव,पिंटू जाधव, अर्जुन सोनोने, देवानंद सोनोने,अविनाश गोरे, उमेश राहणे,नयना इंगळे,सुरेश जाधव तसेच मनोगत व्यक्त करतांना – अँड गणेशसिंग राजपुत, कृष्णा गोरे, धनराज महाजन, मुकुंदा क्षीरसागर , सुत्र संचलन गजानन शेलेकर,आभार प्रदर्शन-धामणगाव बढे अर्बन चे शाखा व्यवस्थापक प्रदीप क्षीरसागर व आदी मान्यवरांची उपस्थिती होती.