कैलास खोट्टे जिल्हा प्रतिनिधी बुलढाणा
दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा संग्रामपूर येथे दि.19 फेब्रू.रोजी विठ्ठल मंदिर संस्थानच्या वतीने छ्त्रपती शिवाजी महाराज यांची शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी छ्त्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे विधिवत पूजन करून शिवरायांना मानवंदना देण्यात आली. यावेळी विजय कुटे सुरेशभाऊ तायडे नारायण हातेकर ज्येष्ठ नागरिक देविदासजी बोडदे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे गोकुळभाऊ गावंडे,तुषार सावतकार,अभी तायडे व सर्व युवा कार्यकर्ते उपस्थित होते .











