विलास गोरडे पाटील तालुका प्रतिनिधी सिल्लोड
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची 394 वी जयंती साजरी करण्यात आली न्यू हायस्कूल निल्लोड, जिल्हा परिषद शाळा, गणपती इंग्लिश स्कूल, वैकंठेश्वर न्यू हायस्कूल येथील विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज राजमाता जिजाऊ यांचे वेशभूषा सादर केले ढोल ताशाच्या गजरेत लेझीम खेळ करून गावकऱ्यांचे मन आकर्षित केले, यावेळी सरपंच उत्तम मामा शिंदे, युवा सेना उपजिल्हाप्रमुख उपसरपंच अक्षय भैय्या मगर ग्रामपंचायत सदस्य रामेश्वर आहेर , कृष्णा भैया गोराडे, आजिनाथ मगर पोलीस पाटील पांडुरंग खटाळ तंटामुक्ती अध्यक्ष सलीम बागवान उपाध्यक्ष पांडुरंग फलके भगवान आहेर नंदकिशोर आहेर अरुण मगर रामेश्वर मगर डॉ, शरद जाधव डॉ, विकास आहेर विनोद जोगदंडे व सर्व शिवभक्त यावेळी महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.


