कैलास खोट्टे
जिल्हा प्रतिनिधी बुलढाणा
सोनाळा येथे 27 नोव्हे पासून सुरू होणाऱ्या श्री संत सोनाजी महाराज यात्रे निमित्त रथोत्सव स्वयंम सेवकांनी आज दि.14 नोव्हे.रोजी पोलीस स्टेशन सोनाळा येथे सर्व प्रकरचे नॉनव्हेज विक्री मंदिरापासून 1 किलो मिटर पर्यंत दिनांक 28 नो व दिनांक 29 नोव्हे.रोजी पूर्णपणे बंद राहावी यासाठी निवेदन दिले आहे.तसेच सोनाळा ग्रामपंचायत,सोनाजी महाराज विश्वस्त मंडळ अध्यक्ष यांना निवेदन द्वारे विनंती केली आहे.तरी यावर सोनाळा ग्रामपंचायत,सोनाजी महाराज विश्वस्त मंडळ,पोलीस स्टेशन यांनी योग्य तो निर्णय घ्यावा हीच विनंती सर्व रथोत्सव मंडळ करीत आहे.











