कैलास खोट्टे
जिल्हा प्रतिनिधी बुलढाणा
दरवर्षीप्रमाणे यावर्षी श्री संत सोनाजी महाराज नवदुर्गा उत्सव मंडळाच्या वतीने नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला व विसर्जनाच्या दिवशी देवीच्या मूर्तीची वाजत गाजत मिरवणूक गावातून दुपारी 4 ते रात्री 10 पर्यंत मिरवणूक काढण्यात आली तर मिरवणुकीच्या वेळेस पोलीस प्रशासनाच्या नियमाचे काठोकाठ पालन केले व मिरवणुकीच्या शेवटी सोनाळा पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री सागर भास्कर यांनी देवीची पूजा करून देवीला निरोप घेतला त्यावेळेस श्री संत सोनाजी महाराज नवदुर्गा उत्सव मंडळाच्या सर्व सदस्यांच्या डोळ्यांमध्ये पाणी आले की मी दहा दिवस माझ्या मातेचा उत्सव साजरा करतो आणि दहा दिवसानंतर मातेला निरोप देतो त्या वेळेस सर्व सदस्य हजर होतेअध्यक्ष पंजाब धारपवार उपाध्यक्ष गणेश श्रीराम इंगळे सदस्य,प्रमोद इंगळे,शत्रुघन विश्वकर्मा,सचिन अग्रवाल,सोनाजी वानखडे,राहुल तळोकार, प्रकाश इंगळे,सागर शेगोकार सुनिल इंगळे,दीपक धारपवार,विक्रांत ढोरे,गणेश पिंजरकर
निलेश वेरूळकर,राजकुमार राऊत
यश दुतोंडे, निलेश तायडे,चेतन सहस्त्रबुदे,आनंद वासनकार,आलोक बागलकार,नितीन मानकर व इतर सदस्य व गावकरी उपस्थित होते.