दशरथ गायकवाड
तालुका प्रतिनिधी, मेहकर
मेहकर : तालुक्यातील देऊळगाव साखरशा येथे नवरात्री उत्सवानिमित्गावातील भक्तगण हे भक्तगण हे देवीच्या मंदिरावर ठाण मांडून बसलेले असतात. देऊळगाव साखरशा येथील उंच टेकडीवर बंजारा समाजाचे समाजाचे ईसाई मातेचे संस्थान उंच टेकडीवर बसलेले. तेथे नऊ दिवस भजन कीर्तन चालू. गावातील फक्त गण हे नऊ दिवस देवीच्या सेवेत गुंतलेले. तसेच मानव अधिकार संघटना महाराष्ट्र राज्य सचिव सौ रंजनाताई चव्हाण ह्या खामगाव स्थित असल्यामुळे त्यांनी आपल्या गावी देऊळगाव साखरशा येथे येऊन त्यांचे आराध्य दैवत असलेल्या ईसाई संस्थांच्या भाविक भक्तांना फळ वाटप फराळ वाटप केले. सौ रंजनाताई चव्हाण तसेच त्यांचे सहकारी मित्र महिला पदाधिकारी रेल्वे एकता मजूर संघाचे पदाधिकारी पदाधिकारी अकोला अमरावती अमरावती व बुलढाणा व बुलढाणा येथील अनेक महिला भक्तगण अधिकारी आज रोजी इसाई संस्थांवर नऊ दिवस बसलेल्या भक्तांना शाल श्रीफळ भेट देऊन उपस्थित त्यांना फळ व उसळ वाटण्यात आली.











