अलिम शाह
तालुका प्रतिनिधी मोताळा
मोताळा तालुक्यातील धामणगाव बढे येथील ग्रामपंचायतचे नवनिर्वाचित सरपंच पदी शीतल मोहन सपकाळ यांची निवड झाल्याबद्दल धामणगाव बढे येथील युवा तडफदार नेतृत्व युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष तथा ग्रा.पं सदस्य जमीर कुरेशी यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन केला व येणाऱ्या विकास कामाबद्दल चर्चा करण्यात आली,सत्कार करतांना उपस्थिती गावातील जेष्ठ नागरिक इमाम कुरेशी उपस्थित होते,











