रविंद्र पवार
शहर प्रतिनिधी शिरूर
पुणे ओबीसी,भटक्या विमुक्तांचे प्रश्न डोळ्यासमोर ठेवून गेली अनेक वर्षे सातत्याने संघर्ष करणारे लढवैये नेते, बोगसजात घुसखोरी प्रकरणातील लढयाचे मुख्य सेनापती मा. राजपालसिंह राठोड यांना भारतीय भटके विमुक्त प्रतिष्ठा संघ पुणे यांच्या तर्फे “समाजरत्न” पुरस्कार देवून सत्कार करण्यात आला.

