शेषराव दाभाडे
तालुका प्रतिनिधी, नांदुरा
15 ऑगस्ट स्वातंत्र दिनानिमित्त डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या प्राथमिक शाळेमध्ये शिक्षण घेतले त्या शाळेत जाऊन भारतीय ब्लॅक पॅंथर सातारा जिल्हा अध्यक्ष विनोद ओव्हाळ,व जिल्हा उपाध्यक्ष चेतन तुपारे यांच्या वतीने महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी प्राथमिक शिक्षण घेतलेली शाळा छत्रपती प्रतापसिंह हायस्कुल सातारा येथे १५ आगस्ट स्वतंत्र दिनानिमीत्त शाळेतील मुलांना जीलेबी व खाऊ वाटप करण्यात आले यावेळी शाळेतील शिक्षक व भारतीय ब्लॅक पॅंथर चे कार्यक्रते उपस्थित होते.











