विठ्ठल मोहनकर
तालुका प्रतिनिधी हिंगोली
हिंगोली : कन्हेरगाव नाका येथे स्पंदन हाॅस्पिटलच्या 4 था वर्धापन दिन साजरा करण्यात आला.यावेळी आमदार तान्हाजी मुटकुळे मा डॉ सिध्दार्थ देवळे सर,यांनी अध्यक्ष पद भुषविले,तथा कार्यक्रमाचे आयोजन मा. डॉ राम धवसे सर, गजानन काळबांडे,विशाल इंगोले यांनी केले.तथा गावातील सरपंच गणेश गावंडे मानदार ग्रामपंचायत सदस्य अमोल पठाडे , खरेदी विक्री संघाचे उपसभापती भिकाजी मोहनकर, सरपंच संजय जाधव, सरपंच नायक ,डॉ संतोष गावंडे , डॉ सुधाकर डुकरे, रामचंद्र गावंडे, किसनराव गावंडे,खडसे, समाधान पठाडे,विजय धाकतोडे, सचिन शिंदे,निखिल कांबळे आदी उपस्थित होते.