कैलास खोट्टे
तालुका प्रतिनिधी संग्रामपूर
संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा येथून 5 की.मी.वर असलेल्या शेंबा या आदिवासी बहुल गावात विश्व योग दिवस साजरा करण्यात आला.यामध्ये बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून सर्वांनी उत्सवाचा आनंद घेतला.यामध्ये सतीश वानखडे,प्रवीण मेहनकार,श्रीकांत झालटे,शाम बोरपी,निलेश तायडे,गजानन शिरोडकार,शेषराव मावसकार, छोटू भाई,राधेश्याम भाई हजर होते.


