अविनाश पोहरे
ब्युरो चिफ, अकोला
दिनांक : 9 ऑगस्ट रोजी चान्नी येथे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे,चान्नी पोलीस स्टेशनचे ठाणेदार विपुल पाटील साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत चान्नी येथे मोठ्या हर्षोल्हासात साजरा करण्यात आला.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून वंचित बहुजन आघाडी अकोला महासचिव मिलिंद इंगळे, अकोला जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुनील फाटकर, गजानन गवई माजी गटनेता मनपा अकोला, युवा आघाडी पातुर अध्यक्ष चंद्रकांत तायडे हे होते.या कार्यक्रमाला सभापती पती अर्जुन टप्पे, माजी तालुकाध्यक्ष चरणसिंग चव्हाण, माजी तालुकाध्यक्ष एड किरण सरदार, माजी तालुका उपाध्यक्ष पंजाबराव सोनोने उपाध्यक्ष रामदास बर्डे, उपाध्यक्ष पवन बर्डे, युवा आघाडी पातुर महासचिव, सुनील बंड, संघटक अनिल राठोड, कोषाध्यक्ष प्रवीण वानखडे, प्रसिद्धी प्रमुख प्रज्वल तायडे, उमरा गण अध्यक्ष किशोर सुडोकार, महासचिव उमेश गवई पिंपळखुटा गण अध्यक्ष गणेश माडोकार, भिकेश इंगोले, आरिफ पठाण, गजानन हरमकार, मंगेश मोरे, सौ सुर्यकांता ताले उपसरपंच ग्रा पं चान्नी, उमा बरडे, सुनीता ठाकरे महिला आघाडी, कैलास पवार, योगेश ताले, धम्मपाल इंगळे, महादेव गिर्हे, दिलीप बरडे , अनिल बरडे, सुरेश बरडे, नारायण पवार, जयराम पवार, अक्षय सोनोने , रुपेश जाधव , प्रतीक सोनोने, विशाल सरदार, परिसरातील बहुसंख्य आदिवासी समाजबांधव उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रकांत तायडे यांनी तर प्रस्ताविक व आभार संगीत घुगे यांनी मांडले.हा कार्यक्रम वीर एकलव्य भिल संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आला होता.