कैलास खोट्टे
तालुका प्रतिनिधी संग्रामपूर
आज 8 ऑगस्ट रोजी पंचायत समिती संग्रामपूर येथे रखडलेले घरकुल व जॉब कार्ड ची थकबाकी तसेच नवीन पाईप काढलेले गट्टू पुंन्हा बसविण्याबाबत गटविकास अधिकारी याना राणा ग्रुपचे अध्यक्ष रोहन गोतमारे. उपाध्यक्ष श्याम बोरपी संस्थापक सागर भामोद्रे,निलेश तायडे सुभान कुरेशी,अक्षय धारपवार तथा राणा ग्रुपचे बहुसंख्य पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते.


