विश्वास काळे
ग्रामीण प्रतिनिधी उमरखेड
उमरखेड:उमरखेड तालुक्यातील खरूस या गावी जावून आमदार ससाणे यांनी पंचायत समितीचे माजी सभापती लोकनेते नारायणराव पाटील वानखेडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त दिनानिमित्त समाधी स्थळावर जावून समाधी स्थळी विनम्र अभिवादन केले.यावेळी ऍड अनिल माने,गजानन वाघमारे,राजू पाटील शिंदे, न्यानेश्वर वानखेडे , प्रमानंड कदम ,विजय वानखेडे,रमेश वानखेडे,सहील वानखेडे,मंगेश सूर्यवंशी,प्रवीण वानखेडे,अमोल कांबळे,अक्षय सूर्यवंशी ,इतर युवा मित्र मंडळ व गावकरी उपस्थित होते.











