विश्वास काळे
ग्रामीण प्रतिनिधी उमरखेड
उमरखेड :उमरखेड तालुक्यातील तिवडी या गावी लोक शाहीर अण्णा अण्णाभाऊ साठे यांची 103 वी जयंती या निमित्त तिवडी येथे जयंती सोहळा साजरा करण्यात आला..यावेळि प्रमुख पाहुणे म्हणून शूद्धोधन भाऊ दिवेकर रिपब्लिकन युवा सेना शहराध्यक्ष .भिमराव खंदारे तालुका उपाध्यक्ष अंकूश दिवेकर शहर संघटक.लहूजी टायगर सेना जिल्हाध्यक्ष गजानन सुर्यवंशी.तसेच तिवडी माजी पोलीस पाटील कदम साहेब . तंटामुक्ती अध्यक्ष विनायकराव कदम . अनिल पडणे सामाजिक कार्यकर्ते.तसेच रिपब्लिकन युवा सेना शाखा पदाधिकारी व मोठ्या संख्येने ग्रामस्थ हजर होते…