शेख इरफान
तालुका प्रतिनिधी उमरखेड
उमरखेड : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत कंञाटी तत्त्वावर कार्यरत असलेले सहाय्यक कार्यक्रमा अधिकारी तांत्रिक अधिकारी क्लार्क कम डाटा एन्ट्री ऑपरेटर यांच्या मागण्या सह नरेगाची स्वतंत्र यंत्रणा कार्यरत करून कंत्राटी कर्मचारी यांच्या अकृतीबंधामध्ये समायोजन ,पछ्चिम बंगालच्या धरतीवर मानधन देण्यात यावे, कर्मचाऱ्यांना राज्य निधी असोसिनएशन मध्ये नियुक्ती देण्यात यावी, ग्रामरोजगार सेवक यांचे प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यात यावे, मध्यप्रदेश शासन यांच्याप्रमाणे वयाच्या 62 वर्षा पर्यंत नोकरी ची हमी देण्यात यावी या विविध मागण्यासाठी आज पासून अंसंहकार आंदोलन पचायत समिती समोर सुरु केले. मागिल दहा ते बारा वर्षापासून दहा वर्षापासून नरेगाची कामे करीत आहेत covid-19 अशा महामारीच्या काळात सुद्धा काळा सुद्धा नियमित कार्यरत राहुल स्वतःच्या जीवाची पर्वा न करता व कोणत्याही शासकीय सुविधा नसताना नरेगाच्या योजनेअंतर्गत गावांमधील प्रत्येक गावात प्रत्येक मजुराला फार मोठ्या प्रमाणात रोजगार दिला असताना सुद्धा मागील तीन चार वर्षापासून नरेगा कंत्राटी कर्मचारी यांच्या मानधनात वाढ झाली नाही या कर्मचाऱ्यांना सेवेमध्ये मागणीची कोणतीही दखल न घेता शासनाने दखल न घेता शासनाने खाजगी कंपनीकडे सर्व कर्मचाऱ्यांची सेवा वर्ग करून टाकले आहे आज रोजी मिक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड पुणे ही मनुष्यबळ पुरवणारी संस्था दिनांक 2 जानेवारी 2023 शासन परिपत्रानुसार लागू करण्यात आली परंतु सदर कंपनी सुद्धा ईडीच्या जाळ्यात अडकल्याची बाप पुढे आली आहे या योजनेमध्ये काम करणारे काही निवडक कर्मचारी राज्य निधी असोसिएशन मधून मानधन घेत आहे तसेच मागील वित्तीय वर्षामध्ये कार्यक्रम व्यवस्थापक व यम आय एस समन्वयक यांचे मानधन 14 ते 15000 आणि वाढविण्यात आले परंतु त्याच योजनेमध्ये काम करणाऱ्या साहेब कार्यक्रम अधिकारी तांत्रिक अधिकारी व क्लार्क कम डाटा एन्ट्री ऑपरेटर यांच्या मानधनात कोणत्याही प्रकारची वाढ करण्यात आली नाही याबाबत शासनाकडे वारंवार निवेदन देऊन सुद्धा कोणतीही कारवाई केली नाही याकडे शासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे असे कर्मचारी यांच्याकडून सांगण्यात येत आहे. नरेगा कंत्राटी कर्मचाऱ्यांचा कर्मचाऱ्यांचा कर्मचाऱ्यांचा सहानुभूतीने विचार करून व मागण्या पूर्ण न झाल्यास दिनांक 1/2/ 2023 पासून बेमुदत संप पुकारण्यात येईल असे निवेदनात म्हटले आहे. या आंदोलनात कर्मचारी संतोष पांडे , जय राठोड ,नंदकिशोर बोडके, विजय जाधव ,विशाल राठोड ,विशाल पाईकराव ,अतुल भुसावार ,शैलेश त्रिवेदी ,स्वप्नील काळे ,अमोल महामुने ,शुभम पुरी,तसेच तालुक्यातील सर्व ग्रामरोजगार सेवक आंदोलनात सहभागी झाले आहे.