अविनाश पोहरे
ब्युरो चिफ,अकोला
पातूर : दिनांक 14 नोव्हेंबर 2022 रोजी पातुर तहसील कार्यालय येथे पातुर तालुक्यातील आदिवासी बांधवांनी एकत्र येऊन महाराष्ट्र राज्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयाला अंमलात आणण्याची मागणी केली.महाराष्ट्र राज्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बेकायदेशीर 29 नोव्हेंबर 2022 रोजी अधिसंख्य पदाबाबत मुदतवाढ दिल्याने सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाला आवाहन केले असल्याने पातुर तालुका आदिवासी समाज बांधवांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.यावेळी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे पातूर तालुकाध्यक्ष गोपाल लोखंडे, शहर अध्यक्ष सुधाकर शिंदे, प्रीतम खुळे, राजाराम डाखोरे, हरिदास करवते,रामचंद्र लोखंडे, संतोष ठाकरे, नवनाथ पवार, नंदू देवकर,श्रीकांत करवते, गोपाल लोखंडे, संतोष गिरे,प्रमोद ठाकरे, श्रीकांत करवते,अक्षय करवते, शंकर झाडे,शिवदास मोरे, सचिन तिवारी,वैभव गोदमले, संतोष पाचपुते,अरुण लताड,सचिन लताड,नितीन आढाव, रामराव करवते,वसुदेव डाखोरे, रामा लोखंडे,वसुदेव डाखोरे, राजू ससाने, सुनील झळके, गणेश टाले,विनोद ठाकरे, रामचंद्र लोखंडे,सखुबाई पवार,प्रवीण करवते, गजानन डुकरे,एड. माहुरे, योगेश गोरे,वसंता शिंदे, अनिल डुकरे,गणेश करवते यांची निवेदन देतांना उपस्थिती होती.


