अविनाश पोहरे
ब्युरो चिफ, अकोला
पातुर : वसंतराव नाईक विद्यालय पातूर येथे कार्यरत असलेले श्री.दिवाकर राजनकर यांच्या मातोश्री द्वारकाबाई जयराम राजनकर यांचे बुधवार 25 मे राेजी सकाळी 11.30 वाजता वृद्धापकाळाने निधन झाले त्या 93 वर्षाच्या होत्या. त्यांच्यापश्चात तीन मुले, दाेन मुली, सुना व नातवंड असा बराच माेठा आप्तपरिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर 25 मे राेजी दुपारी 05 वाजता पातूर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.