विकास ठाकरे
तालुका प्रतिनिधी अकोला.
अकोला : दि ८ मे ला बहुजन नायक बाळासाहेब आंबेडकरांच्या वाढदिवसानिमित्त वंचित बहुजन आघाडी आयोजित स्वाभिमान सप्ताह अंतर्गत व्ही बी ए बॉडी शो चा प्रथम विजेता म्हणून आकाश दुलवार (अमरावती), दुसरा विजेता राजेश क्षीरसागर (यवतमाळ), तिसरा विजेता शुभम यादव,चौथा विजेता सय्यद मोहम्मद सय्यद हुसेन,पाचवा विजेता यश ताथोड (शेगाव),सहावा विजेता सोहेल खान अंनिस खान,सातवा विजेता विजय तोडसान, आठवा विजेता वैभव बुंदेले, नउवा विजेता शुभम चित्राले, दहावा विजेता अब्दुल साकील अ.राजीक ठरला. यशवंत भवण समोरील व्ही बी ए बॉडी शो ला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला.स्पर्धेपुर्वी अंकुश घनबहादुर, विजय ढोके, गोविंद जवादे, प्रकाश बागडे या बॉडिबिल्डरांचा वंचित बहुजन आघाडी च्या वतीने सत्कार करण्यात आला. स्पर्धेच्या प्रमुख उपस्थितीत वंचित बहुजन आघाडी चे प्रदेश उपाध्यक्ष डॉ धैर्यवर्धन पुंडकर सर वंचित बहुजन युवा आघाडी प्रदेश महासचिव राजेंद्रभाऊ पातोडे, महीला आघाडी प्रदेश महासचिव अरुंधतीताई शिरसाट, जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे,एड संतोष रहाटे,महीला महानगर अध्यक्ष वंदनाताई वासनिक, गजानन गवई,करण वानखडे सर (कामगार श्री),निर्भयभाऊ पोहरे (पश्चिम भारत श्री), राजेंद्र इंगळे, जिल्हा प्रसिध्दी प्रमुख सचिन शिराळे, धर्मेंद्र दंदी, संतोष गवई,सतिष वानखडे, डॉ सुनिल शिराळे, विकास सदांशिव,गोलु खिल्लारे, नितीन प्रधान,धनराजजी वाकपांजर, विशाल वानखडे,विजय नरवाडे, अवधूत खडसे, रामेश्वर गायकवाड, नितीन सपकाळ प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी नागेश नाईक,भुषण पातोडे, निकि डोंगरे,अजय पातोडे, चेतन इंगळे,शुभम पातोडे,आदीत्य खंडारे,रोशन इंगळे, सुमित भांबोरे यांनी परिश्रम घेतले.