सोनेराव गायकवाड
प्रतिनिधी लातूर
लातूर : महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटना त्रैवार्षिक निवडणूक 2022, कृषी सहाय्यक संघटना निवडणूक मध्ये जिल्हा कार्यकारिणी पदी एस.के तिवारी व एस.के कसबे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.तसेच बी.एस जगताप, पी.एस खडके, एम.एम फावडे, कांबळे एस. एस, कदम डी.एस, औसा तालुका अध्यक्ष पदी गोपीचंद सूर्यवंशी यांची तर तालुका सचिव पदी आर. जी वाडकर, कोषाध्यक्ष जाधव एस.आर , तालुका प्रसिद्धी प्रमुख काळदाते ए.आर , संघटक पदी गंगथडे एम .आर, गव्हाणे एस.बी, घायाळ एम.एम, यांची निवड करण्यात आली आहे.