सांगली : साखर निर्यातीसाठी खुला परवाना करण्याची मागणी करणारे साखर कारखानदार व ऊस दरासाठी संघर्ष करण्याचे आंदोलन करत असलेले अनेक नेते खोटे सांगून शेतकऱ्यांची दिशाभूल करत असल्याची टीका शेतकरी... Read more
पुणे : पुणे रेल्वे स्थानक परिसरातून कोरोना काळापूर्वी सुरू असलेली पीएमपीची बस सेवा आता पुन्हा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे पीएमपीच्या गाड्या आता रेल्वे स्थानकातील लेन नंबर 4 मधून धावतील आण... Read more
नाशिक : राज्यात शेतकरी, कामगार अन् विविध क्षेत्रांतील घटकांचे प्रश्न ऐरणीवर आहेत. नागपूरच्या अधिवेशनात या प्रश्नाकडे लक्ष वेधून सरकारला ते मार्गी लावण्यासाठी लवकरच मुंबईत माजी मुख्यमंत्री उद... Read more
नाशिक : मराठा विद्या प्रसारक समाज नाशिक संचलित श्रीमती विमलाबेन खिमजी तेजुकाया महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सपंतराव सहादराव काळे हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ सिनेट सदस्य पदाच्या पंचवार... Read more
नाशिक : महापालिकेच्या वादग्रस्त ठरलेल्या आणि १७६ काेटींवरून थेट ३५४ काेटींवर उड्डाण घेतलेल्या घंटागाडीच्या नवीन ठेक्याचा मार्ग अखेर मनपा प्रशासनाने मोकळा करून दिला आहे. यामुळे येत्या १ डिसें... Read more
नाशिक : मंत्रालयाच्या मुख्य इमारतीच्या प्रवेशद्वारावर छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून महात्मा फुले यांच्या १३२ व्या पुण्यतिथीचे औचित्य साधून थोर समाजसुधारक महात्मा जोतीराव फुले व ज्ञानज्योती... Read more
रायगड : पनवेल महानगरपालिकेचे माजी उपमहापौर आणि RPI पक्षाचे (आठवले गट) कोकण प्रदेशाध्यक्ष जगदीश गायकवाड यांच्या कळबोली (पनवेल) येथील राहत्या घरावर हल्ला केला. सोमवारी मध्यरात्री काही अज्ञातां... Read more
नाशिक : त्र्यंबकेश्वरच्या आधाराश्रमातील बालकाची हत्या आणि पंचवटीतील खासगी वसतिगृहातील मुलींवरील अत्याचाराच्या घटना गंभीर आहेत. बालके व मुलींच्या सुरक्षित जीवनाला प्राधान्य असून, भविष्यात अशा... Read more
नाशिक : सिन्नर तालुक्यातील चापडगाव येथील रहिवासी व पंचक्रोशीत ‘चेअरमन’ या टोपन नावाने प्रसिद्ध असलेले कै. कचरू आव्हाड यांचा नातू अरुण तुकाराम आव्हाड याने एमपीएससी परीक्षेत उत्तीर्ण होऊन आजोब... Read more
कोल्हापूर : गोकुळ शिरगाव येथील अपघातात जखमी झालेल्या मातेचा सोमवारी दुपारी मृत्यू झाला. मृतदेहाची रात्री उशिरापर्यंत ओळख पटली नसल्याने चार वर्षांच्या मुलाला कोणाच्या ताब्यात द्यायचे, अशी पोल... Read more
नाशिक : ‘विद्यार्थी घडे, पण त्यासाठी मृत्यूशी रोज गाठ पडे, मिळतात लालफितीच्या कारभाराचे धडे!’ अशी शहरातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची अवस्था झाल्याचा सूर उमटत आहे. शहराबाहेरील महाविद्यालया... Read more
मुंबई : कर्नाटक सरकार आणि महाराष्ट्र सरकारच्या छुप्या पाठिंब्याशिवाय कन्नड वेदिकेचे कार्यकर्ते महाराष्ट्रात येवून येथील गावांमध्ये झेंडे लावणार नाहीत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झेंडे लावायला... Read more
नवी दिल्ली : शिवसेना पक्ष तसेच त्याच्या धनुष्यबाण या निवडणूक चिन्हावर शिंदे आणि ठाकरे गटाने दावे केलेले आहेत. या वादावर येत्या 12 डिसेंबर रोजी केंद्रीय निवडणूक आयोग सुनावणी घेणार असल्याची मा... Read more
पुणे : येथील इला फाऊंडेशन या संस्थेच्या वतीने पिंगोरी (ता. पुरंदर) येथील ‘इला हॅबिटॅट’ येथे उलूक उत्सव दि. १ व २ डिसेंबर रोजी आयोजित केला आहे. या उत्सवामध्ये शालेय विद्यार्थी, शिक्षक, पालक,... Read more
यवतमाळ : शेतात पाणी दिल्यानंतर झाडाखाली खाटावर झोपलेल्या शेतकऱ्याचा धारदार शस्त्राने खून करण्यात आला. ही घटना महागाव तालुक्यातील काळीदौलत खान शिवारात सोमवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेने महा... Read more
औरंगाबाद : औरंगाबाद शहरात विवाहित महिलेला सुरूवातीला लग्नाचे आमिष दाखवले. यानंतर मुलांना संपविण्याची धमकी देत विवाहितेवर बलात्कार केला. दरम्यान, ती गर्भवती राहिल्यानंतर आरोपीने पोटात लाथ मा... Read more
पुणे : जेसीबी यंत्राच्या सहाय्याने केलेल्या कामाचे पैसे वेळोवेळी लेखी व तोंडी स्वरूपात मागणी करूनही ओतूर ग्रामपंचायत प्रशासन जाणीवपूर्वक टाळाटाळ करीत आहे. त्यामुळे जेसीबी मालक चैताली जालिंदर... Read more
धुळे : व्यापाऱ्याच्या डोळ्यात मिरचीची पूड फेकून 23 लाखांची रोकड लांबवणाऱ्या चौघा चोरट्यांना जालना जिल्ह्यातील परतुर येथे आश्रय देणाऱ्या कुख्यात गुन्हेगाराला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे न... Read more
नाशिक : गंगापूर रोडवरील सावरकर नगर परिसरातील शारदा नगर भागात चोरट्याने घरफोडी करून चार लाख ७८ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. रेखा जयेश राय (रा. शारदा नगर) यांनी गंगापूर पोलिस ठाण्यात... Read more
पुणे : पुणे मुंबई दरम्यानच्या जुन्या आणि नव्या महामार्गावरील वाढते अपघात रोखण्यासाठी आरटीओ अधिकारी आता 24 तास या मार्गावर गस्त घालणार आहेत, ही गस्त कशी असणार, किती अधिकारी 24 तास येथे कार्यर... Read more