नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंध्र प्रदेशच्या फेररचना विधेयकाच्या मंजुरीबाबत राज्यसभेत केलेल्या टिप्पणी विरोधात तेलंगणा राष्ट्र समितीने (टीआरएस) पंतप्रधानांविरुद्ध आज हक्कभंगाची नोटीस दिली. या मुद्द्यावर चर्चा करावी या मागणीसाठी ट... Read more
नगर परिषद कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून केले आंदोलन महेश निमसटकरतालुका प्रतिनिधि भद्रावती भद्रावती : ९ फेब्रुवारी रोजी अमरावती महानगरपालिका आयुक्त (मुख्याधिकारी सवर्ग) डॉ. प्रविण आष्टीकर कार्यालयीन कामकाजानिमित्य राजापेठ रेल्वे अंडरपास या ठिका... Read more
महेश निमसटकरतालुका प्रतिनिधि भद्रावती भद्रावती : शेतकरी हाच जगाचा पोंशिंदा आहे,असे प्रतिपादन केंद्रीय मानवाधिकार संघठन नवी दिल्लीचे विदर्भ प्रदेश अध्यक्ष डॉ. अंकुश आगलावे यांनी भद्रावती तालुक्यातील कुचना वसाहतीत आयोजित कार्यक्रमात केले.वसाहतीतील... Read more
मोर्शी : आगामी उन्हाळी हंगामात वरुड मोर्शी तालुक्यात पाण्याची टंचाई भासू नये, हे लक्षात घेऊन परिसराचे आमदार देवेंद्र भुयार यांनी बैठकीचे आयोजन केले होते. बैठकीत जलजीवन अभियानांतर्गत पाणीपुरवठा योजनांची प्रलंबित कामे पूर्ण करावीत, अशा सूचना देवे... Read more
वर्धा : सेलू तालुक्यातील पिंपळगाव येथे शेतकरी पती-पत्नीने डोक्यावरील कर्जाचा बोजा आणि परिस्थितीला कंटाळून विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. अशा स्थितीत पती राजेंद्र चरडे यांचा महिनाभरानंतर उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर पत्नी अर्चना चरडे... Read more
अमरावती : गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेली कडाक्याची थंडी आता हळूहळू कमी होत आहे. यासोबतच आता कमाल आणि किमान तापमानाची पातळी वाढू लागली आहे. अशा परिस्थितीत पंधरवड्याहून अधिक काळ उबदार कपड्यात गुंडाळलेल्या लोकांना आता थोडा दिलासा वाटू लागला आ... Read more
बुलडाणा : चंद्रपूर येथील महाऔष्णिक पॉवर स्टेशन येथे कार्यरत असलेले CISF जवान कैलास नारायण कापरे यांचा टिप्परच्या धडकेत मृत्यू झाला. चंद्रपूर-नागपूर रस्त्यावरील उर्जा नगरच्या दिशेने काल सायंकाळी हा अपघात झाला.कैलास कापरे हे मूळचे बुलढाणा जिल्ह्या... Read more
यवतमाळ : जिल्ह्यात कोणत्याही परिस्थितीत अवैध धंदे चालणार नाहीत, असे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ पाटील यांनी दिले आहेत. यानंतर अमरावती परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक यांच्या पथकाने वणी येथे सुरू असलेल्या मटका व जुगार अड्ड्यावर का... Read more
अकोला : दुकानात चॉकलेट घेण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीचा दुकानदाराने विनयभंग केला. याप्रकरणी मुलीच्या आजीने चान्नी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावर सुनावणी होऊन अतिरिक्त सहजीला व सत्र न्यायमूर्ती व्ही.डी.पिंपळेकर यांच्या न्यायालयाने सस्ती गा... Read more
मुंबई : सध्या कोविड संसर्गाची तिसरी लाट पूर्णपणे नियंत्रणात आली आहे. यासोबतच संपूर्ण राज्यात दररोज आढळणाऱ्या बाधितांची संख्याही मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. याशिवाय पुढील आठवड्यापर्यंत नागरिकांचे 100 टक्के लसीकरणही पूर्ण होईल. हे पाहता, मुंबईसह... Read more
अमरावती : दोन दिवसांपूर्वी राजापेठ रेल्वे अंडरपासमध्ये महापालिका आयुक्त डॉ.प्रवीण आष्टीकर यांच्यावर झालेल्या हल्ल्याची घटना शहर पोलिसांनी अत्यंत गांभीर्याने घेतली असून, आता त्यांची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. त्यामुळे आता आयुक्तांच्या सु... Read more
अमरावती : अमरावती जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ७९ नवे बाधित रुग्ण आढळले आहेत. तसेच 229 रुग्ण कोविडमुक्त झाले. यासह, सक्रिय पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता 812 झाली आहे. या सक्रिय पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये महापालिका क्षेत्रातील ३८४ आणि ग्रामीण भागातील... Read more
You can publish a paper on your personal and even now. This is a large stage, but you never need to have to be a nurse or paramedic to get practical experience. Every single faculty will differ in the form and quantity of it that they desire, bu... Read more
अकोला, दि.10 – रोजच्या सारखेच अकोला रेल्वे स्थानकावर 11039 अप महाराष्ट्र एक्सप्रेसचे सकाळी सव्वा दहा वाजेच्या सुमारास आगमन झाले. मात्र आज आलेली रेल्वेगाडी ही काहीशी वेगळी नवे रुपडे घेऊन आली. तिचे डबे छायाचित्रांनी सजलेले होते. गेल्या दोन व... Read more
गोकुळ हिंगणकरतालुका प्रतिनिधी तेल्हारा तेल्हारा : पोलीस स्टेशन तेल्हारा हृददीमधील ग्राम उकळी बाजार ता. तेल्हारा येथील सेंट्रल बँक ऑफ इंडिया, शाखा उकळी बाजार च्या दि.०८/०२/२०२२ रोजी वे रात्रीदरम्यान कोणीतरी अज्ञात चोरटयांनी मागिल लाकडी खिडकी उपटू... Read more
महेश निमसटकरतालुका प्रतिनिधि भद्रावती भद्रावती : शेतक-यांनी आता निर्यातदार व्हावे असे आवाहन किसानपुत्र शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र जीवतोडे यांनी केले. ते किसानपुत्र शेतकरी संघटनेतर्फे संघटनेच्या नंदोरी येथील समुह शेतीत आयोजित प्रशिक्षण... Read more
किरण कुमार निमकंडेजिल्हा प्रतिनिधी अकोला पातुर : पातुर तालुका विकास मंच व अखिल भारतीय माळी महासंघाने सहकार पॅनल चे विजेता प्रमोद काळपांडे यांना शाल ,पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या यावेळी पातुर तालुका विकास मंच चे किरण... Read more
किरण कुमार निमकंडेजिल्हा प्रतिनिधी अकोला पातुर : तुळसाबाई कावल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पातुर येथे इयत्ता दहावी आणि बारावी साठी निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले.आत्मविश्वास बाळगा परीक्षेला धैर्याने सामोरे जा कठीण परिश्रम आणि ध्येयनिश्च... Read more
बंगळूर : कर्नाटकात धार्मिक पोशाखावरून (Karnataka hijab row) सुरु असलेल्या रणकंदनावरून कर्नाटक उच्च न्यायालयाने कोणताही अंतरिम आदेश दिलेला नाही. या प्रकरणातील सुनावणी सोमवारपर्यंत स्थगित करण्यात आली आहे. तोपर्यंत हिजाब, भगव्या शेले परिधान करण्यास... Read more
केज : केज तालुक्यातील लव्हुरी येथील सौर ऊर्जा प्रकल्प रद्द करण्याच्या मागणीसाठी येथील अतिक्रमणधारकांनी तालुकाध्यक्ष दीपक कांबळे आणि बाळासाहेब ओव्हाळ यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. यावेळी दीपक कांबळ... Read more