बबनराव धायतोंडेपुणे जिल्हा प्रतिनिधी इंदापूर:बबनराव धायतोंडे : पुणे सोलापूर महामार्गावर भिगवण बस स्थानकापासून निघालेल्या दोन एसटी ड्रायव्हरच्या पुढे घेण्याच्या शर्यतीमुळे अपघात घडून एकाला जिव गमवावा लागला.तर दोघे जखमी होवून अनेक दुचाकीचे नुकसान... Read more
मकरंद जाधवतालुका प्रतिनिधी श्रीवर्धन स्वतःबरोबरच आपल्या परिसराची स्वच्छता ठेवणे हे प्रत्येक व्यक्तीचे वैयक्तिक कर्तव्य आहे.देशातील लोकांना स्वच्छतेचे महत्व पटवून देण्याचा उद्देशाने केंद्र शासनाच्या स्वच्छता हि सेवा अभियान २०२३ अंतर्गत दिनांक २ ऑ... Read more
सोपान सासवडेग्रामीण प्रतिनिधी अहमदनगर. स्वच्छता ही सेवा हा संदेश जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढोरजळगाव ने येथील इयत्ता पहिली ते चौथीच्या मुलांनी दिला. शाळेचा परिसर ,विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा परिसर ,मारुती मंदिराचा परिसर, शनिदेव मंदिराचा परिसर, मुला... Read more
वसंता पोटफोडेशहर प्रतिनिधी राळेगाव शहरातली भारतीय सैन्य दलात बावीस वर्षे सेवा देऊन भारतीय सीमेचे रक्षण करणारे गुरुदास नगराळे हे सेवानिवृत्त होऊन राळेगाव शहरात स्वगृही परत आल्याने गुरुदास नगराळे यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली ही मिरवणूक शहराच्या... Read more
सईद कुरेशीशहर प्रतिनिधी नंदुरबार नंदुरबार : ज्या गावांमध्ये आदिवासी समाजाची लोकसंख्या ५० टक्क्यांपेक्षा कमी आहे, अशा ठिकाणी ‘ठक्कर बाप्पा’ योजनेचा लाभ मिळत नव्हता. या योजनेचा संपूर्ण आदिवासी बहुल क्षेत्राला लाभ मिळवून देण्यासाठी योजनेची व्याप्ती... Read more
राजपाल बनसोडग्रामीण प्रतिनिधी दिग्रस दिग्रस : ईद-ए मीलाद निमीत्त दिग्रस येथे डॉ.ए पी जे अब्दुल कलाम फोरम तर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.या मध्ये सर्व धर्मीय 60 रक्तदात्यानी रक्तदान केले.या वेळी ग्रामीण रुग्णालय येथील रुग्णांना फळे देखी... Read more
-अनंता पाचपोहर, ग्रामीण प्रतिनिधी मारेगाव. मारेगाव : आज सोमवार दि. २-ऑक्टोबर २०२३ रोजी ग्रामीण रुग्णालय मारेगाव येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली. त्याचबरोबर स्वच्छता अभियान कार्यक्रम देखील राबविण... Read more
शिवाजी शिंदेजिल्हा प्रतिनिधी परभणी. मनोज जरांगे पाटील यांचा विश्वास. परभणीत जंगी सभा परभणी : दि.02 मराठा समाजाच्या आरक्षणाचा निर्णय निश्चितच निर्णयाच्या टप्प्यापर्यंत पोहोचला आहे. त्यामुळेच मराठा समाजबांधवांनी न्याय हक्काचे ते आरक्षण पदरात पडे... Read more
शेख इरफानजिल्हा प्रतिनिधी यवतमाळ उमरखेड मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी येथील तहसील कार्यालयाच्या 7 प्रांगणात दि 2 ऑक्टोंबर पासून येथील मराठा बांधवांनी बेमुदत साखळी उपोषण सुरु केले आहे या उपोषण मंडपी तालुक्यातील जेवली पिंपळगाव, परोटी, बंदीभागात... Read more
ढोल ताशाच्या गजरात बाप्पाला निरोप मनोज भगतग्रामीण प्रतिनिधी तेल्हारा हिवरखेड येथील दोन दिवशीय श्री गणेश विसर्जन मिरवणुकीत १४ मंडळांनी सहभाग घेतला हिवरखेड नगरीतील विविध भागातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सहभागी झाले होते. आपल्या लाडक्या गणपतीला निर... Read more
शिवाजी शिंदेजिल्हा प्रतिनिधी परभणी. ठिकठिकाणी समाजबांधवांची गर्दी; प्रचंड घोषणाबाजी. परभणी : दि.02 मराठा समाजास आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणा पाठोपाठ जनजागृती साठी संपूर्ण मराठवाडा दौर्यावर निघालेल्या मनोज जरांगे पाटील यांचे सोमवारी दुपारी परभणी... Read more
मनोज भगतग्रामीण प्रतिनिधी तेल्हारा स्थानिक सहदेवराव भोपळे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात महात्मा गांधी व लालबहाद्दूर शास्त्री जयंती समारोहाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा फुले शिक्षण संस्थेचे सहकार्यवाह स्नेहल... Read more
जय हनुमान मंडळाचे योद्धा ध्वज पथक ठरले आकर्षण पोलीस उपविभागीय अधिकारी रितू खोकर यांनी गणेशाचे व ध्वज पूजन करून केली महाआरती वैभव गुजरकरग्रामिण प्रतिनिधी अकोट अकोट :- तालुक्यातील सावरा येथील गणपती विसर्जन सर्वात शेवटी मिरवणूकपूर्वी पासून गणेश उत्... Read more
अतिश वटाणेग्रामीण प्रतिनिधी उमरखेड उमरखेड तालुक्यातील मौजा चातारी येथे मागील पंधरा दिवसापासून डेंगू या आजाराने थैमान घातले असून काल दि .1 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6 वाजता एका 10 वर्षीय बालकाचे डेंगू या आजाराने मृत्यू झाल्याची वार्ता समजतात संपूर्ण... Read more
देवेन्द्र बिसेनजिल्हा प्रतिनिधि गोंदिया आज २आँक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादुर शास्त्री ह्यांची जंयती व गुणवंत विद्यार्थी यांना प्रमाणपत्र देण्यात आले.सविस्तर वृत असे की आज कारंजा इथे २ आँक्टोबर रोजी अंबिका सार्वज... Read more
अविनाश पोहरेब्युरो चिफ, अकोला नुकताच ओरिसा राज्यातील INS CHILKA येथे झालेल्या इंडियन नेव्ही अग्निविर एस.एस.आर पासिंग आऊट परेड शपथग्रहण समारोहात ड्रिल कमांडर विनय वसंतराव गाडगे याने प्रशिक्षणाची काठिण्य पातळी पार करीत पायाभूत प्रशिक्षण यशस्वीरित्... Read more
भारत बुरशेग्रामीण प्रतिनिधी पुसद पुसद : तालुक्यातील मांडवा येथील दु चाकी चा भूषण अपघात दोन्हीही चालक जागीच ठार मांडवा गावाजवळ दोन्ही मोटर सायकल समोरासमोर टक्कर होऊन दोन्ही मोटरसायकल चालक जागीच ठार दिनांक १५ सप्टेंबर रोजी रात्री ८.ते९.च्या दरम्या... Read more
सोपान सासवडेग्रामीण प्रतिनिधी अहमदनगर अहमदनगर : हिंदी भाषेची जननी ही संस्कृत भाषा आहे.हिंदी भाषा ही संपूर्ण जगात बोलली जाते. दैनंदिन जिवनात हिंदी भाषेचा विद्यार्थ्यांनी वापर वाढवावा असे प्रतिपादन ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती वत्सला जाधव यांनी केले.... Read more
सोपान सासवडेग्रामीण प्रतिनिधी अहमदनगर शेवगाव : तालुक्यातील ढोरजळगाव ने येथील माधुरी घोरपडे यांची एमपीएससी मार्फत कर सहाय्यक अधिकारी म्हणून निवड झाली आहे. मेजर संभाजी घोरपडे यांच्या त्या सुकन्या आहेत. मेजर घोरपडे यांनी देश सेवा करून आता गावात एक... Read more
व्येकटेश चालुरकरतालुका प्रतिनिधी अहेरी अहेरी : पुढील काळात विविध समाधानचे धार्मिक सण वीना अनुचित घटना घडता योग्य व शांततेत पार पडण्यासाठी सर्व जाती धर्माच्या मान्यवरांनी सहकार्य करण्याचे आवाहन पोलीस उपविभागाचे उपविभागीय अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड... Read more