मुंबई : राज्यातील रुग्णालयाच्या पुरवठा आणि सामग्रीसाठी १ कोटी १६ लाख रुपयांच्या वार्षिक बजेटपैकी आतापर्यंत ३५ लाख रुपये वितरित केले गेले असतानाही नांदेड येथील रुग्णालय व महाविद्यालयाने एक रुपयाही वापरला नसल्याचे समोर आले आहे. नांदेडच्या शंकरराव... Read more
ठाणे : अल्पावधित लोकप्रिय झालेली वंदे भारत ट्रेनची सुधारित आवृत्ती वंदे भारत स्लीपर ट्रेन सर्वसामान्य प्रवाशांच्या सेवेत फेब्रु. २०२४ पर्यंत भारतीय रेल्वे ताफ्यात दाखल होणार आहे. सर्वप्रथम १५ फेब्रुवारी २०१९ रोजी वंदे भारत ट्रेनला भारताचे पंतप्र... Read more
रोहे : रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील धामणसई येथे बुधवारी वृद्ध महिलेचा दगडाने ठेचून निर्घूण खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेने रोहा तालुका हादरला आहे. लक्ष्मी रामा वाघमारे (वय ६०, रा. धामणसई आदिवासीवाडी, ता. रोहा) असे खून झालेल्या... Read more
मुंबई : आमदार अपात्रता याचिकांवरील सुनावणीच्या मुद्दयावरून शिवसेना ठाकरे गटाकडून होणाऱ्या टीकेला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी बुधवारी प्रत्युत्तर दिले. काही लोक विविध माध्यमांतून आरोप करीत दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत; पण या धमक्यांना... Read more
धुळे : धुळ्याच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या कारभाराविरोधात संतप्त होत ताई गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आंदोलन करीत निदर्शने करण्यात आली. या वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात नादुरुस्त मशिनरी तातडीने दुरुस्त करावी, तसेच पुरेसा औषध सा... Read more
गुवाहाटी : आसाम राज्याच्या 3.50 कोटी लोकसंख्येतील मुस्लिमांचे प्रमाण 1.40 कोटींवर गेले आहे. या धर्तीवर राज्यातील 5 मूळ आदिवासी मुस्लिम समाजाच्या सामाजिक-आर्थिक स्थितीचा आढावा घेण्याचा निर्णय हिमंता बिस्वा सरमा सरकारने जाहीर केला आहे. मूळ आदिवासी... Read more
सोलापूर : चादर टॉवेल उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या सोलापूरसह देशातील सर्वच वस्त्रोद्योग केंद्रांमध्ये मंदीचे सावट आहे. गत अनेक महिन्यांपासून मालाला उठाव नसल्याने कारखाने अर्धवेळ चालविण्यात आहेत. मागणीत एक तृतीयांश इतकी घट झाल्याचे उद्योजकांसह र... Read more
धुळे : शहरातील एकविरा मातेच्या मंदिरात व विविध धार्मिक स्थळांवर ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी पाणी संकट टाळण्यासाठी देवाला साकडे घातले. यावेळी धुळे महानगरपालिकेच्या नियोजन शून्य कामामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई भासत असल्याचा आरोप करीत नाराजी व्यक... Read more
बीड : “आपल्या अडचणी बाजूला ठेवून तुम्ही सर्वजण माझ्यासाठी मोठमोठ्या रक्कमेचे चेक जाहीर करताय, त्यावरील आकडे पाहून मला अक्षरशः भोवळ आली. परंतु मी देणाऱ्याच्या भूमिकेत आहे. तुमचे चेक, तुमची रक्कम घेणे माझ्या स्वाभिमानी बाण्याला प्रशस्त वाटत नाही.... Read more
पुणे : विसर्जन मिरवणुकीत ध्वनीपातळीची मर्यादा ओलांडणारी मंडळे तसेच साउंड यंत्रणा (डीजे) पुरवठादारांविरुद्ध पोलिसांनी गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली आहे. पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा भंग, ध्वनिप्रदूषण केल्याप्रकरणी आठ खटले दाखल केले... Read more
पुणे : ससून रुग्णालयातून आरोपी पळून गेल्यावर मंगळवारी अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांच्याकडून कोणताही खुलासा करण्यात आला नव्हता. बुधवारी वरिष्ठ कार्यालयाकडून कैद्यांच्या प्रकरणाबाबत डीन वगळता कोणीही टिप्पणी करू नये, अशा सूचना देण्यात आल्या. डॉ. ठा... Read more
नवी दिल्ली : दिल्ली मद्य धोरण घोटाळाप्रकरणी आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांना काल ईडीने ताब्यात घेतले. यावर आपच्या आतिशी मारलेना यांनी ‘सिंह यांच्या निवास्थानातून एक रूपयाचाही भ्रष्टाचार सापडला, तर पुरावे देशासमोर सादर करावेत’ असे सत्ताधारी... Read more
मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) अध्यक्षपदी राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांची नियुक्ती करण्यात आली. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) अध्यक्षपदावर किशोर दत्तात्रय राजे-निंबाळकर यांची सेवानिवृतती झाल्यानंतर हे पद गेल्य... Read more
मुंबई : निवडणुका जवळ येत असताना ट्रिपल इंजिन सरकारचे तिसरे इंजिन असलेल्या अजित पवारांनी खडखडाट सुरू करताच पालकमंत्र्यांची यादी जाहीर झाली. अपेक्षेनुसार अजित पवार यांच्याकडे पुण्याचे पालकमंत्रिपद आले, तर चंद्रकांत पाटील यांना त्याबदल्यात सोलापूर... Read more
पुणे : वर्चस्वाच्या वादातून आंदेकर टोळीतील हल्लेखोरांनी दोघांवर कोयत्याने हल्ला केल्याची घटना नाना पेठ परिसरात घडली होती. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी समर्थ पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून आंदेकर टोळी... Read more
पुणे : राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती अर्थात एनएमएमएस शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांची शैक्षणिक वर्ष 2023-24 साठी राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टलवर ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. त्यानुसार 30 नोव्हेंबरपर्यंत अर्ज भरण्याची संधी देण्... Read more
जपानमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आहेत. या भूकंपाची तीव्रता ६.६ इतकी असल्याचे सांगण्यात येत आहे. यानंतर जपानी हवामान संस्थेनेही सुनामीचा इशारा दिला आहे. इझू बेटावर समुद्राच्या लाटा १ मीटर उंचीपर्यंत येण्याची शक्यता हवामान संस्थेने वर्तवली आ... Read more
जपानमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आहेत. या भूकंपाची तीव्रता ६.६ इतकी असल्याचे सांगण्यात येत आहे. यानंतर जपानी हवामान संस्थेनेही सुनामीचा इशारा दिला आहे. इझू बेटावर समुद्राच्या लाटा १ मीटर उंचीपर्यंत येण्याची शक्यता हवामान संस्थेने वर्तवली आ... Read more
हिंगोली : “नको तिथे जात काढू नये, पैसा खाताना जात आठवत नाही अन् कमजोर पडायला लागले की जात आठवते हा नालायकपणा आहे,” असे म्हणत दिव्यांग मंत्रालयाचे प्रमुख आमदार बच्चू कडू यांनी खासदार हेमंत पाटील यांच्या कृतीचे समर्थन केले. तर दुसरीकडे भाजप नेत्या... Read more
अलाहाबाद : विवाहाच्या संबंधात ‘सोलेमनीज’ या शब्दाचा अर्थ ‘योग्य समारंभांनी आणि योग्य रीतीने विवाह साजरा करणे’ असा होतो. सप्तपदी समारंभ आणि इतर विधींशिवाय हिंदू विवाह वैध ठरत नाही, असे निरीक्षण अलाहाबाद उच्च न्यायालयाचे नोंदवले आहे. पतीने घटस्फो... Read more