भारत बुरशे
ग्रामीण प्रतिनिधी पुसद
पुसद : तालुक्यातील मांडवा येथील दु चाकी चा भूषण अपघात दोन्हीही चालक जागीच ठार मांडवा गावाजवळ दोन्ही मोटर सायकल समोरासमोर टक्कर होऊन दोन्ही मोटरसायकल चालक जागीच ठार दिनांक १५ सप्टेंबर रोजी रात्री ८.ते९.च्या दरम्यानी इनापुर येथील प्रवीण वामन जाधव वय अंदाजे ३१ वर्ष पत्नी सासू दोन मुलांसह पुसद कडून इनापुरकडे मोटरसायकलनी जात असताना समोरून सांडवा येथील सय्यद शाबुद्दीन सय्यद रुस्तुम राहणार सांडवा वय वर्ष ३४ या दोघांच्या मोटरसायकल मध्ये समोरासमोर धडक होऊन दोन्हीही मोटरसायकल जागेवरच ठार झाले तर प्रवीण वामन जाधव यांच्या मोटरसायकलवर सासु पत्नी दोन मुले गंभीर झाले असून यांना नांदेड येथील पुढील उपचार करता नेण्यात आले या घटनेमुळे दोन्ही गावात इनापूर व सांडवा या दोन्ही गावात शोक कळा पसरली आहे तर प्रवीण जाधव व सय्यद साबुद्दीन दोघांचीही प्रेत ग्रामीण रुग्णालय पुसद येथील सव इच्छेदनाकरिता पाठवण्यात आलेले आहे असून या घटनेचा पुढील तपास ग्रामीण पोलीस करत आहे.
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)