अयनुद्दीन सोलंकीतालुका प्रतिनिधी, घाटंजी घाटंजी, 17 नोव्हेंबर :- घाटंजी तालुक्यात एकुण 104 कंट्रोल डिलर असुन अंत्योदय कुपन 8 हजार 703, प्राधान्य कुपन 22 हजार 485 व एपीएल – शेतकरी कुपन 931 असे एकुण 32 हजार 119 कुपन धारक आहे. मात्र, दिपावली... Read more
विश्वास काळेग्रामीण प्रतिनिधी उमरखेड उमरखेड : येत्या काही महिन्यावर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पक्षाच्या महत्वाच्या बैठका पार पडत आहेत.त्यातील एक महत्वाची बैठक म्हणजे 100 सुपर वॉरियर्स बैठक.आगामी काळात होणाऱ्या लोकसभा व विधानसभ... Read more
संतोष पोटपिल्लेवारशहर प्रतिनिधी घाटंजी.. घाटंजी:-तालुक्यातील सायतखर्डां येथील ६५ वर्षीय शेतकऱ्यानं कर्ज बाजारीपणाला कंटाळुन विष प्राषण करून आत्महत्या केली. ही घटना गुरुवार दि.१६ नोव्हेंबर २०२३ रोजी घडली. या प्रकरणी यवतमाळ येथे पोलिसांत नोंद करण्... Read more
अमोल सावंततालुका प्रतिनीधी केज केज : तालुक्यातील टाकळी फाट्याजवळ असलेल्या श्रीकृष्ण मठया ठिकाणी ह.भ.प.केशव महाराज शास्ञी व भक्तमंडळी यांच्या मार्गदर्शनाखाली आतिशय उल्हासात कार्यक्रम पार पडला .या कार्यक्रमाची सुरुवात ह.भ.प. किर्तन केसरी ,सरस्वती... Read more
बद्रीनारायण गलंडेजिल्हा प्रतिनिधी हिगोलीः हर घर जल या संकल्पनेसह , भारत सरकारने2024 पर्यंत भारतातील सर्व ग्रामीण कुटूंबाना नळ कनेक्शनद्वारे पुरेसे आणि सुरक्षीत पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी जलजीवन मिशन सुरु केले. या योजने अंतर्गत प्रत्येक ग्रामीण क... Read more
मनोज गवईतालुका प्रतिनिधी चांदुर रेल्वे चांदुर रेल्वे :-महाराष्ट्र शासनाने सन २०१७ पर्यंत कुष्ठरोगाची संसर्गिक साखळी खंडित करण्याचे उद्देशाने दिनांक २० नोव्हेंबर 2023 ते 6 डिसेंबर 2023 दरम्यान चांदुर रेल्वे शहरांमध्ये सक्रिय कुष्ठरुग्ण व क्षय रु... Read more
मोहन चव्हाणतालुका प्रतिनिधी परळी वैजनाथ परळी दि:१८ नोव्हेंबर २०२३ परळी वैजनाथ येथील मिलिंद विद्यालयातील वर्गमित्रांचे स्नेहसंमेलन मिलिंद विद्यालच्या प्रांगणात पार पडले. विद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यावर वर्गमित्रांनी एकमेकांचा शोध घेवून तब्बल २३... Read more
संजय भोसलेतालुका प्रतिनिधी,कणकवली जगप्रसिद्ध आंतरराष्ट्रीय मानवाधिकार सामाजिक न्याय आयोगाची मासिक बैठक पार पडली. या बैठकीमध्ये महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष डॉ विश्वजीत आपगे प.महाराष्ट्र अध्यक्ष अमरदीप आपगे व सिंधुदुर्ग महिला जिल्हाध्यक्ष डॉ.सोनल लेल... Read more
प्रकाश केदारेतालुका प्रतिनिधी पाथरी दि.१८ नोव्हेंबर रोजी दुपारी पाथरी येथील सर्व समाज बांधवांची बैठक झाली .या बैठकीसाठी पाथरी शहरातील बचरे समाज बांधव उपस्थित होते. या बैठकीमध्ये २८ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या जालना येथील आमरण उपोषणास जाहीर पाठिंबा द... Read more
शेख इरफानजिल्हा प्रतिनिधि यवतमाळ उमरखेड शहरातीलसामाजिक कार्यकर्ते उमरखेड येथील मुस्लिम सामुदायिक विवाह मेळावे सुरू करणारे सय्यद भाई चक्की वाले यांचे हृदयविकाराच्या झटक्याने बुधवारी निधन झाले आहे. त्यांच्या निधनानंतर शोककळा पसरली आहे.उमरखेड येथे... Read more
मकरंद जाधवतालुका प्रतिनिधी श्रीवर्धन आपल्या संस्कृतीत स्वार्थत्याग करून गरजूंना केलेलं दान सर्वश्रेष्ठ मानलं जातं.मात्र एक दान असंही आहे,जे मृत्यूनंतरही करता येतं.ते म्हणजे नेत्रदान! अनंताच्या पलीकडे जाऊनही अस्तित्व करावं,तुमच्या डोळ्यातूनही कुण... Read more
पंकज चौधरीतालुका प्रतिनिधी रामटेक रामटेक तालुक्यातील नगरधन गाव हे ऐतिहासिक दृष्टीने अतिशय महत्वाचे असून तालुक्यात या गावाची विशेष चर्चा आहे.या गावात नेहमीच दिवाळीनिमित्त मंडईचे आयोजन करण्यात येत असते.म्हणूनच यावर्षी सुद्धा नगरधन येथे पाच दिवसीय... Read more
अमोल सावंततालुका प्रतिनीधी, केज केज तालुक्यातील मौजे नांदुरघाट येथील सतरा वर्षीय मुलगा चि.सुरज आसाराम मुसळे हा इयत्ता अकरावी च्या वर्गात शिक्षण घेत असुन तो दि.12/11/2023 रोजी आचानक घरातुन गायब झाला आहे. आसाराम मुसळे यांनी सर्वत्र शोधाशोध केली ,त... Read more
प्रकाश नाईकतालुका प्रतिनिधी, अक्कलकुवा अक्कलकुवा : अक्कलकुवा तालुक्यातील खाई ग्रामपंचायत अंतर्गत ईराईबारीपाडा येथील शिवारात तीन मोरबट्टीच्या गंजीला अनोळखी व्यक्तीने आग लावल्याने मोरबट्टी पिकासह चारा जळून खाक झाला आहे. ही घटना बुधवारी दि. १५ नोव्... Read more
बबनराव धायतोंडेजिल्हा प्रतिनिधी पुणे दौंड: आजच्या या धावपळीच्या जिवनामध्ये नातेसंबंध ऐकीकडे संपत चाललेले असताना खानवटे गावातील झोंड परीवार यास अपवाद ठरले आहेत. येथील 83 वर्षाच्या आजोबांची भाऊबीज मात्र धुमधडाक्यात साजरी झाली आहे. दि. 17 रोजी सायं... Read more
शुभम गावंडेग्रामीण प्रतिनिधी बोरगाव मंजू बोरगाव मंजू . शिव सेना ऊबाठा गटाचे वणी ते निपाना रस्ता दुरुस्ती मागणी साठी वणी रंभापुर बस थांब्यावर साखळी उपोषण करण्यात येत आहे. वणी ते निपाना रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे.अनेकदा निपाना येथील ईग... Read more
दिनेश आंबेकरतालुका प्रतिनिधी जव्हार जव्हार : गेल्या दोन वर्षांपूर्वी केंद्र शासनाने १५ नोव्हेंबर हा क्रांतीसुर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीच्या दिवशी ‘आदिवासी गौरव दिन’ म्हणून घोषित केला होता.या वर्षीच्या गौरव दिनी जव्हार मध्ये... Read more
अंकुश जागलेतालुका प्रतिनिधी, शहापुर Read more
अतिश वटाणेग्रामीण प्रतिनिधी उमरखेड बिरसा मुंडा सार्वजनिक उत्सव समिती उमरखेडच्या वतीने राष्ट्रीय जनजाती गौरव दिनाचे औचित्य साधून भगवान बिरसा मुंडा जयंती आदिवासी बांधव व सर्व नागरिकांनी उत्साहात साजरी केली या वेळी एक तिर एक कमान, सारे आदिवासी एक स... Read more
अविनाश पोहरेब्युरो चिफ, अकोला पातुर: स्थानिक डॉ.एच.एन. सिन्हा महाविद्यालय येथे राष्ट्रीय सेवा योजना व राज्यशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच तहसील कार्यालय पातुर यांच्या सहकार्याने महाविद्यालयात मतदार जागृती व नवमतदार नोंदनी शिबिराचे... Read more