अमोल सावंत
तालुका प्रतिनीधी, केज
केज तालुक्यातील मौजे नांदुरघाट येथील सतरा वर्षीय मुलगा चि.सुरज आसाराम मुसळे हा इयत्ता अकरावी च्या वर्गात शिक्षण घेत असुन तो दि.12/11/2023 रोजी आचानक घरातुन गायब झाला आहे. आसाराम मुसळे यांनी सर्वत्र शोधाशोध केली ,त्याच्या मित्रकंपनी ला विचारपुस केली पण काही पत्ता लागला नाही.अखेर हातबल झालेल्या वडीलानी केज पोलीस स्टेशन ला धाव घेतली आणि रीतसर फिर्याद दिली आहे .अतिशय मनमिळाउ स्वभाव, हासरा चेहरा ,गोर्या रंगाचा हा मुलगा दिसल्यास कृपया संपर्क करावा .
मो:9637375459,
मो:9764012741,
मो9765760126,
मो: 7620770757