शेख इरफान
जिल्हा प्रतिनिधि यवतमाळ
उमरखेड शहरातील
सामाजिक कार्यकर्ते उमरखेड येथील मुस्लिम सामुदायिक विवाह मेळावे सुरू करणारे सय्यद भाई चक्की वाले यांचे हृदयविकाराच्या झटक्याने बुधवारी निधन झाले आहे. त्यांच्या निधनानंतर शोककळा पसरली आहे.
उमरखेड येथे मुस्लिम समाजाच्या सामुदायिक विवाह मिळायची सुरुवात करून समाजासमोर एक आदर्श निर्माण केला होता मस्लिम समाजाला आर्थिक परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी त्यांनी मोलाचे काम केले तसेच निराधार व दिव्यांग घटकांना विविध प्रकारचे लाभ मिळवून देण्यासाठी त्यांनी योजनेच्या माध्यमातून त्यांचा आर्थिक आधार देण्याचा प्रयत्न केला त्यांच्या मागे पत्नी मुलगा २ मुली असुन ते अचालक गेल्याने समाजमन सुन्न झाले आहे.











