संतोष पोटपिल्लेवारशहर प्रतिनिधी, घाटंजी घाटंजी:- तालुक्यातील भांबोरा येथिल स्व. पारुबाई कवडूजी चव्हाण यांची दुसरी पुण्यतिथी होती.त्यावर अनाठायी खर्च करण्यापेक्षा चव्हाण परिवाराने अन्नदानाच्या माध्यमातून आर्णी येथिल स्व.मातोश्री सुशिलाबाई वृद्धाश... Read more
कैलास शेंडेग्रामीण प्रतिनिधी बोरद बोरद:येथील ग्रामपंचायतची ग्रामसभा सरपंच अनिता भिलाव यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणा संपन्न झाली. याबाबत सविस्तर वृत्त असे की दिनांक २७ नोव्हेंबर २०२३ रोजी बोरद ग्रामपंचायत कार्यालय या ठिकाणी सकाळी ठी... Read more
कैलास शेंडेग्रामीण प्रतिनिधी बोरद बोरद:शासनाकडून आदिवासी विकास विभागामार्फत दिनांक २९ नोव्हेंबर २०२३ रोजी नाशिक येथील महाकवी कालिदास मंदिरात आदिवासी विकास मंत्री नामदार डॉ. विजयकुमार गावित यांच्या हस्ते मोरवड येथील गुलाम महाराज यांचे वंशज जितेंद... Read more
मारोती बारसागडेतालुका प्रतिनिधी चामोर्शी चामोर्शी, चामोर्शीतील सुप्रसिद्ध असलेल्या सारदा हिरो शोरूम व त्याच्याच बाजुला लागून असलेले वशिम अली सैय्यद याच्या घरामध्ये लोहखनिज वाहतूक करणारां ट्रक CG 08 AW 2329 घुसले. सुदैवाने यात कोणतीही जिवीत हानी... Read more
महादेव कांबळेजिल्हा प्रतिनिधी ठाणे विशेष गाड्यांचा तपशील खालीलप्रमाणे आहे.(अ) नागपूर- मुंबई अनारक्षित विशेष (३)१. विशेष ट्रेन क्र. ०१२६२ नागपूर येथून दि. ४.१२.२०२३ रोजी २३.५५ वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे दुसऱ्या दिवशी... Read more
अमोल सावंततालुका प्रतिनिधी केज दि 30 केज तालुक्यातील सांगवी सारणी येथे प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून पूर्ण झालेल्या व केंद्रीय रस्ते निधीतून पूर्ण झालेल्या रस्त्याचे लोकार्पण बीड जिल्ह्याच्या लोकप्रिय खासदार प्रीतम मुंडे यांच्या शुभ हस्ते दि.29... Read more
शिवाजी शिंदेजिल्हा प्रतिनिधी परभणी. सेलू : सेलू शहरातील नूतन महाविद्यालय मैदान परिसरात होणाऱ्या मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटिल यांच्या सभेसाठी नियोजन बैठक आज दिनांक 29 नोव्हेंबर बुधवार रोजी संध्याकाळी पाच वाजता सेलू शहरातील साई बाबा मंदिर... Read more
प्रकाश केदारेतालुका प्रतिनिधी पाथरी आज दि.२९ नोव्हेंबर रोजी जालना येथील गांधी चमन येथे चालू असलेल्या उपोषणास पाथरी येथील सर्व समाज बांधवांच्या वतीने व परशुराम संस्कार सेवा संघ व विश्वव्यापी ब्राह्मण एकता महासंघ तसेच नरेंद्र मोदी विचार मंच व पंचम... Read more
संजय भोसलेतालुका प्रतिनिधी ,कणकवली. विकसित भारत संकल्प यात्रा कणकवली तालुक्यातील कासार्डे ग्रामपंचायत कार्यालय येथे आली असता या यात्रेचे जोरतदार स्वागत कासार्डे वासियांकडून करण्यात आले. या यात्रेदरम्यान आतापर्यंत लाभ मिळाला नाही अशा नागरिकांपर्य... Read more
फळ पीक विमा रक्कमेचा हप्ता भरण्यासाठी मुदत वाढ देण्यात यावी : तळेरे उपसरपंच शैलेश सुर्वे यांची मागणी
संजय भोसलेतालुका प्रतिनिधी , कणकवली. फळ पीक विमा रक्कमेचा हप्ता भरण्याची अंतिम तारीख ३० नोव्हेंबर असून ऑनलाईन सिस्टीम गेल्या चार दिवसांपासून सर्व्हर डाऊन असल्या कारणाने बंद आहे.त्यामुळे शेतकऱ्यांना फळ पीक विमा रक्कमेचा हप्ता भरण्यासाठी असंख्य अड... Read more
अरविंद बेंडगातालुका प्रतिनिधी, तलासरी महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातून विभक्त झालेला असा हा आमचा पालघर जिल्हा आणि या जिल्ह्यामध्ये बहुतेक आदिवासी वस्ती आणि आदिवासी गावे असल्याचे दिसून येतात, ठाणे जिल्ह्यातून विभक्त झालेला पालघर जिल्हा 1 ऑगस्ट 201... Read more
संतोष भरणेग्रामीण प्रतिनिधी इंदापूर महसूलमंत्र्यांकडे हर्षवर्धन पाटील यांचा सतत पाठपुराव्याला यशइंदापूर :राज्यातील खंडकरी शेतकऱ्यांना शेती महामंडळाकडून देण्यात आलेल्या सुमारे 37 हजार एकर जमिनीवरील भोगवटदार वर्ग 2 चा शेरा हा भोगवटदार वर्ग 1 करण्य... Read more
पंकज चौधरीतालुका प्रतिनिधी रामटेक नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वरील खुमारी टोल प्लाझा शिवारात एका वेब सिरीजच्या शुटिंगची धुमाकूळ बघायला मिळाली.या वेब सिरीजच्या शूटिंगसाठी आलेल्या अभिनेत्यांना बघण्यासाठी टोल प्लाझा परिसरात गर्दी जम... Read more
कैलास श्रावणेतालुका प्रतिनिधी पुसद समाजातील विविध मान्यवर समाजरत्न पुरस्काराने सन्मानित!संविधान दिनाचे औचित्य साधून रिपब्लिकन वृत्तवाहिनीचा तृतीय वर्धापन दिन व विशेषांक प्रकाशन सोहळा व समाजरत्न पुरस्काराचे आयोजन रविवार दिनांक २६ नोव्हेंबर २०२३ र... Read more
अयनुद्दीन सोलंकीतालुका प्रतिनिधी, घाटंजी घाटंजी, यवतमाळ : वि. उच्च न्यायालय नागपूर खंडपीठाचा निकाल लागल्याशिवाय घाटंजी तालुक्यातील माजरी ग्रामपंचायत सरपंच पदाची निवडणूक लाऊ नये, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती अनिल... Read more
सुदर्शन मंडलेग्रामीण प्रतिनिधी आळेफाटा जुन्नर तालुक्यातील आळेफाटा येथे वैद्यकीय क्षेत्रात धुमाकूळ घालणारी घटना घडली असून पोलीस प्रशासनामध्ये ठाणे शहर कंट्रोल या अंत्यत महत्वाच्या ठिकाणी सहायक पोलीस निरीक्षक या पदावर कार्यरत असलेल्या निशा महादेव... Read more
अजिंक्य मेडशीकरतालुका प्रतिनिधी मालेगांव मालेगाव ता.29 – अनंतकुमार विश्वंभर याने 22 नोव्हेंबर रोजी सेलू मानवत ते शिरपुर पदयात्रा सुरु केली होती तिची सांगता आज ता 26 रोजी झाली.या पदयात्रे द्वारे ते अंतरिक्ष पार्श्वनाथाकडे कर्माच्यार्याना जु... Read more
कैलास खोट्टेजिल्हा प्रतिनिधी बुलढाणा संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा येथे आज दिनांक 27 नोव्हेंबर पासून रोजी श्री संत सोनाजी महाराजांच्या भव्य रथोत्सव यात्रेला सुरुवात झाली. दरम्यान आठ जिल्ह्यातील गावांच्या पायदळ दिंड्या संत नगरीत हरि नामाचा गजर कर... Read more
भारत भालेरावतालुका प्रतिनिधी,शेवगाव शेवगाव: शेवगाव तालुक्यातील आव्हाणे बु निद्रिस्त गणपती मंदिर येथे गुरवार दि.30नोव्हेंबर रोजी संकष्टी चतुर्थी निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.सकाळी ७ वा पैठण वरून आणलेल्या गंगेच्या पा... Read more
संदीप टूलेतालुका प्रतिनिधी दौंड केडगाव,ता.२९ : अखिल भारतीय मराठी साहित्य संशोधन परिषद आयोजित १६ वे राज्यस्तरीय महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलन २७ नोव्हेंबर रोजी महात्मा फुले यांच्या मूळगावी खानवडी ता.पुरंदर येथे पार पडले. ग्रंथदिंडी, प... Read more