अमोल सावंत
तालुका प्रतिनिधी केज
दि 30 केज तालुक्यातील सांगवी सारणी येथे प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून पूर्ण झालेल्या व केंद्रीय रस्ते निधीतून पूर्ण झालेल्या रस्त्याचे लोकार्पण बीड जिल्ह्याच्या लोकप्रिय खासदार प्रीतम मुंडे यांच्या शुभ हस्ते दि.29 /11/2023 रोजी बुधवारी करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार नमिता मुंदडा यांची उपस्थिती होती. यावेळी संतोष दादा हंगे ,ऋषिकेश भैय्या आडसकर, अंकुश रावजी इंगळे ,डॉ वासुदेव नेहरकर ,सुनील आबा गलांडे , विजयकांत मुंडे ,विष्णू घुले ,रमाकांत मुंडे, वसंत भाऊ केदार, मुरलीधर ढाकणे ,डॉ शशिकांत दहिफळकर, अशोक मोराळे, दत्ता धस, डॉधनराज पवार सुनील भाऊ घोळवे , राहुल गदळे, वीरेंद्र जोगदंड याच्यासह अनेक गावचे सरपंच सारणी राहुल ओव्हाळ,एकुरका प्रशांत केदार,माळेवाडी सुदाम हाके, नाहोली रणजीत बिकड, पीठी प्रकाश मस्के, धोतरा नाना गीते, दहिफळ डॉ.अनिता दहिफळकर, कोरडेवाडी दत्ता कोरडे, लिंबाची वाडी राजाभाऊ हराळे, धर्माळा वैजनाथ सोळुंके, गप्पेवाडी बाळासाहेब केदार, सिंधी शिवाजी पाटील, आरणगाव सचिन शिरसाट,साळेगाव कैलास पाटील, बावची सुरेश नांदे, उंदरी सुदाम पाटील, सातेफळ नितीन जगताप, उंबरी अमोल मुळे, कोल्हेवाडी चंदू मिसाळ, कोरेगाव दत्तू नागरगोजे, दरडवाडी पप्पू दराडे, यांच्यासह माजी सरपंच बाळासाहेब ठोंबरे सारणी, अंगद मुळे दैठणा, भीमराव तांबडे पिट्टीघाट , नामदेव बिक्कड नाव्होली , डॉ. श्रीहरी धस माळेवाडी ,सांगवी प्रल्हाद गायकवाड ,चेअरमन विडा अंकुश कलाने लिंबराज फरके, संपत बापू मोराळे, महादेव तांबडे, तुळशीराम घुले, सतीश मोराळे, सुरज घुले तसेच प्रशासनातील अधिकारी तहसीलदार अभिजीत जगताप साहेब, पीएसआय राजेश पाटील साहेब, पी एम जी एस वाय चे कार्यकारी अभियंता अनिल सगर साहेब, सां बा चे उपअभियंता मळेकर साहेब ,शाखा अभियंता अतुल मुंडे, श्री कोळगे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते .कार्यक्रमाचे नियोजन व प्रस्ताविक भगवान केदार यांनी केले.






