महेश निमसटकर
तालुका प्रतिनिधि भद्रावती
भद्रावती, दि.१७:-तालुक्यातील कोकेवाडा (मा.) येथे
भगवान बिरसा मुंडा यांची १४६ वी जयंती आदिवासी माना समाजातर्फे नुकतीच साजरी करण्यात आली.यावेळी ग्राम पंचायत सदस्य रोशन मानकर, आशिष मानकर , कुंदन मानकर ,श्रीकृष्ण घोडमारे,पांडुरंग चौधरी,संदीप गराटे, प्रदीप गराटे, विशाल झाडे, अजय मानकर,पंकज मानकर, पुंडलिक शेरकुरे,गोलु मानकर,रविन्द्र् दडमल, दिनेश नन्नावरे आणि सर्व समाज बांधव यांच्या उपस्थित होते