विलास गोराडे तालुका प्रतिनिधी सिल्लोड
सिल्लोड, निल्लोड येथे जालना लोकसभा मतदारसंघ चे महायुतीचे उमेदवार केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब पाटील दानवे साहेब यांच्या प्रचारार्थ निल्लोड येथे सभा संपन्न झाली याप्रसंगी सिल्लोड . सोयगाव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जेष्ठ नेते श्री. ठगणराव भागवत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सिल्लोड तालुका अध्यक्ष देविदास पाटील आमटे, मा. जिल्हाध्यक्ष भाजपा विजय औताडे, मा. नगराध्यक्ष अब्दुल समीर, अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष इद्रिस मुलतानी, सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना चेअरमन ज्ञानेश्वर पाटील मोठे, गंगा ताई ताटे, नाना पाटील कळम, शिवाजी राजे दाभाडे, डॉ. आत्माराम आमटे, टाकळीचे सरपंच ज्ञानेश्वर वहाटुळे, सारंग जवळ, निल्लोड चे सरपंच उत्तम मामा शिंदे, व पंचक्रोशीतील महायुतीचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सूत्रसंचालन उपसरपंच अक्षय भैय्या मगर यांनी केले आभार प्रदर्शन मा. सरपंच विलास नाना आहेर यांनी मानले