देवलाल आकोदे सर्कल प्रतिनिधी हसनाबाद
मौजे हसनाबाद ता.भोकरदन जि.जालना येथील धनसिंग प्रेमाजी गरंडवाळ उर्फ महाराज यांचे २४ जून रोजी वृद्धकाळाच्या दीर्घ आजाराने वयाच्या नव्वदव्या वर्षी निधन झाल्याने,त्यांच्या पार्थिव देहावर दिनांक २५जून २०२४मंगळवारी हसनाबाद येथील गिरजा नदी तीरावरील समशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या पश्चात एक मुलगा,एक मुलगी,सून नातवंड-पोतवंड असा मोठा परिवार होता ते रामचंद धनसिंग गंरडवाल यांचे वडील होते.