गोविंद खरात
शहार प्रतिनिधि अंबड
कृषी उत्पन्न बाजार समितीचे नवनिर्वाचित सभापती श्री अवधूत नाना खडके यांचा अंबड व्यापारी महासंघ च्या वतीने सत्कार करतानां त्यांनी हे मत व्यक्त केले…शेतकरी व्यापारी यांनी आमच्यावर जो विश्वास दाखवला त्याला तडा जाऊ देणार नाही मार्केट यार्डात खूप सुधारणा करण्यात येतील रस्ते, पाणी, ड्रेनेज योजना, पार्किंग, लाईट यासह अनेक सुविधा देण्यात येतील अशी ग्वाही व्यापारी महासंघ शिष्टमंडळा समोर बोलताना त्यांनी दिली या सत्कार प्रसंगी जे पी सी बँकेचे चेअरमन चंद्रप्रकाश सोडाणी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष द्वारकादास जाधव माजी अध्यक्ष ओमप्रकाश उबाळे भाजपा जिल्हा उपाध्यक्ष रमेश शहाणे आडत व्यापारी भीमरावनाना शिंगाडे परमेश्वर पाटोळे चंद्रकांत मुळे संतोष ढोबळे सराफ असो चे प्रवीण उदावंत सिड्स असो अध्यक्ष जनासेठ खरात शामकाका पवार विलाससेठ मुंजाळ इत्यादी उपस्थित होते…