महादेव कांबळे
जिल्हा प्रतिनिधी ठाणे
ठाणे.दि.१९ : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची 194वी जयंती पनवेल येथील मार्केटयार्ड च्या वतीने साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाला मार्केटयार्ड चे अध्येक्ष श्री. दिनेश महाडिक साहेब यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेची पूजा केली व कार्यक्रमाला सुरवात केली. या कार्यक्रमाला खालील मान्यवर उपस्तित होते.श्री. रमाकांत गरुडे साहेब, उपाध्येक्ष श्री. शैलेश कानू, सचिव, श्री. सुरेश ठेबे व सर्व मार्केटयार्ड कमिटीचे सर्व सदस्य उपस्तित होते. व प्रमुख पाहुणे म्हणून दैनिक अधिकार नामा वृतपत्राचे ठाणे जिल्हा प्रतिनिधी प्रा. महादेव के. कांबळे उपस्तित होते. या कार्यक्रम दरम्यान अनेक मान्यवरनी आपले मनोगत वेक्त केले. व मार्केट यार्ड मधील सर्व भाजी विक्रीते व परिसरातील नागरिक उपस्तित होते.