रितेश टीलावत
ग्रामीण प्रतिनिधी तेल्हारा
हिवरखेड येथे संतगाडगेबाबा स्मशानभूमी अकोट रोड येथे गाडगेबाबाचा दशसूञीतील महत्वाचा जागर म्हनजे स्वच्छता अभीयान स्वच्छतेचा मंञ देनारे बापहो अंगावर फाटक घाला पण नेटके रहा स्वता अशीक्षीत असुन ही दुसर्यास शीक्षनाचे महत्व सांगनारे दिनदुबळ्याची सेवा करने अंध अपग निराधार रोग्याना मदतिचा हात देन्याचा मंञ देनारे संत गाडगेबाबा यांची पुण्यतीथी नीमीत्त आज स्मशानभूमीत स्वच्छता अभीयान राबवन्यात आले यावेळी सौ अनीता नेवारे सौ ऊज्वला नेरकर सौअल्का सपकाळ सौ वत्सला डांगेबाई स्मशानभुमीची देखरेख करनारे वासुदेव वाघ बालुमहाराज खंडेराव महाराज संतगाडगेबाबा सेवा समीतीचे सस्थांपक बाळासाहेब नेरकर तनव्ही नेरकर, ईत्यादीनी स्मशानभूमीत गाडगेबाबाचा खराटा चालवुन गाडगेबाबाना पुण्यतिथी नीमीत्त सफाई अभीयान राबवत अभिवादन केले