रितेश टीलावत
ग्रामीण प्रतिनिधी तेल्हारा
लोकजागर मंच चे संस्थापक अध्यक्ष अनिल गावंडे यांच्यातर्फे दिनांक 14 नोव्हेंबर रोजी सेंट पॉल अकॅडमी हिवरखेड चे प्राचार्य चंद्रकांत तिवारी यांना श्री वाल्मिकीय सुंदरकांड ची उत्कृष्ठ प्रती भेट स्वरूप देण्यात आली. अंबिका नगर अकोट येथील विठ्ठल मंदिराच्या सानिध्यात विदर्भातील प्रसिद्ध भजन गायक व वक्ते चंद्रकांत तिवारी सर यांना लोक जागर मंचचे संस्थापक अध्यक्ष श्री अनिलदादा गावंडे यांच्यातर्फे अतिशय सुंदर अशी सुंदर कांड ची प्रत देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी आकोट व्यापारी संघाचे
संतोष झुनझुनवाला ,
नवीन चांडक,रवि ठाकुर,
गजानन बोरोकार,महेश पुरोहित,नरेश पुरोहित,
सोनू मिश्रा,कमल अग्रवाल,अनंत सपकाळ
आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.