कैलास खोट्टे
जिल्हा प्रतिनिधी बुलढाणा
वापको अंतर्गत नागपूर येथे पारितोषिक वितरण सोहळ्यात तूर खरेदी सन 2021 चा प्रथम पुरस्कार एडवांचेर एफ पी सी आय. टी. डी. सोनाळा यांना देण्यात आला.यावेळी तुर खरेदी केंद्राचे अध्यक्ष अंकुश विनायकराव देशमुख,उपाध्यक्ष ललित शिवाजीराव सावळे.सचिव किशोर सुभाषराव ठोकणे संचालक अजिंक्य डिंगाबरराव तिडके व गोपाल भगवानराव हागे हजर होते.यावेळी सोनाळा व परिसरातील शेतकऱ्यांनी कंपनीवर दाखवलेल्या विश्वासाबद्दल सर्व शेतकऱ्यांचे आभार व्यक्त करण्यात आले.


