रितेश टीलावत ग्रामीण प्रतिनिधी तेल्हारा
श्री खोलेश्वर नवदुर्गा महिला मंडळाच्या वतीने खोलेश्वर स्थित भगवान श्री परशुराम चौकात गरबा महोत्सव कार्यक्रम मोठ्या थाटात सुरु आहे, ज्यात बहुसंख्येने महिला भाग घेताहेत चतुर्थी चे दिवशी यामध्ये अकोला बार असोसिएशनच्या महिला विधीज्ञ दिनांक 18/10/ 23 रोजी गरबा कार्यक्रमा त सहभागी झाले होते. त्यात एड. अरुणा जगन्नाथ गुल्हाने ,महिला बार असोसिएशन उपाध्यक्ष, ऍड. भारती अमित रुंगटा ,अकोला बार असोसिएशनची माजी उपाध्यक्ष, संगीता कोंडाणे, एड.राधा मिश्रा, व नवदुर्गा मंडळाचे सदस्य व विधीज्ञ सौ.ममता अमर तिवारी या सर्वांचे स्वागत नवदुर्गा मंडळातर्फे करण्यातआले. विधीज्ञ महिलांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले. तदनंतर सर्वांनी सांस्कृतिक पद्धतीने गरबा नृत्य केले. मंडळातील अनेक महिला व मुलींनी शिव, पार्वती आणि गोपीं ची वेशभूषा करून सर्वांना मंत्रमुग्ध केले.मंडळाच्या अध्यक्षा सौ. रविता शर्मा यांनी सर्वांचा परिचय करून दिला तर आभार ममता तिवारी यांनी व्यक्त केले.कार्यक्रमात सचिव श्रीमती सारिका जोशी, कु.अर्चना शर्मा सहसचिव, उपाध्यक्षा कु. निधी शर्मा, सह-उपाध्यक्ष दीपा सिवाल, कोषाध्यक्ष सौ एकता बागरेट, सह कोषाध्यक्ष सौ. किरण शर्मा,सदस्य सौ. विद्या सारडा, सौ. आशा बगारेट, सौ. शीतल तिवारी, सौ. गायत्री शर्मा, सौ. सुनीता तिवारी, सौ. ज्योती बगरेट, सौ. भावना शर्मा, सौ. चंदा तिवारी, सौ.आशा साहू, सौ. प्रीती शर्मा, सौ. माधुरी शर्मा, सौ. शीतल शर्मा ,सौ. सुचिता सेठ, सौ. रश्मी खंडेलवाल, सौ. पूजा श. शर्मा, सौ. लता जांगीड, सौ. पूजा रा. शर्मा, सौ. कल्पना शर्मा, सौ. रीना पवार, सौ. शीतल डोल्या, सौ. मीना जांगीड, सौ. कोमल तिवारी, सौ. उषा मिश्रा , सौ. पूजा पवार , सौ. आरती मिश्रा , सौ. मंगला शर्मा , सौ. खुशबू शर्मा , सौ. रुपाली झांझर , सौ. दुर्गा जोशी , सौ. नीतू झांझर .इतर महिलां सोबत च मोठ्या संख्येने अकोल्यातील महिलांनी उत्साहात गरबा नृत्य केले आणि शेवटी मातेची आरती करण्यात आली. विशेष म्हणजे अकोला शहरात गरब्याची सुरुवात झाली ती ह्याच परशुराम चौक येथून झाली. तीच परंपरा खोलेश्र्वर नवदुर्गा
महिला मंडळ अतिशय प्रभावीपणे पार पाडत आहे त्यात श्री परशुराम चौक, खोलेश्वर नवदुर्गा उत्सव मंडळाचे सर्व सेवााधिकारी कीर्तनकार श्याम शर्मा यांच्या प्रेरणेने यावर्षीचे अध्यक्ष श्री. ओमप्रकाश जी बगारेट, उपाध्यक्ष श्री. महेंद्र जी पंडित, सचिव श्री. प्रदीप जी खंडेलवाल व माजी अध्यक्ष श्री. सल्लागार श्री. प्रवीण जी तिवारी, सह खजिनदार श्री.प्रमोद श्रीवास, सहसचिव श्री. राजेश जी डोल्या, सल्लागार श्री. देवेंद्र तिवारी, सदस्य श्री. बन्सी चव्हाण,श्री. रवी चितलांगे,श्री. योगेश जी शर्मा (ज्योतिषी),श्री. कृष्णा तिवारी,श्री. अभिषेक शर्मा,श्री. बन्सी मंडल, सर्वांनी सहकार्य केले. या सांस्कृतिक कार्यात महिलांना मदत करताना उत्साह कायम ठेवला.मंडळात सुमिरमा फाउंडेशनच्या डॉ. पूजा खेतान आणि त्यांच्या सहकाऱ्यांने सुद्धा सहभाग घेतला त्यांचा स्वागत व सत्कार केला गेला, त्यात डॉ. पूजा म्हणाल्या की, महिलांसाठी हे एक चांगले व्यासपीठ आहे.
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)