कैलास खोट्टे
जिल्हा प्रतिनिधी बुलढाणा
आज सोनाळा येथे दि.१९/१०/२०२३ रोजी मा. आ.डॉ. संजयभाऊ कुटे यांच्या प्रयत्नाने स्थानिक विकास निधीतून वार्ड क्रमांक 5 मध्ये काँक्रिटीकरण कामाचे उद्घाटन भाजपा ज्येष्ठ नेते विश्वंभरभाऊ दाभाडे यांच्या हस्ते पार पडले यावेळी प्रमुख उपस्थिती सोनाळा युवा सरपंच हर्षल खंडेलवाल, माजी जी. प. सदस्य प्रमोदभाऊ खोद्रे ,जिल्हा चिटणीस प्रमोद भाऊ गोसावी, गोसावी सेवा सोसायटीचे संचालक प्रल्हाद भाऊ गावंडे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते श्रीकृष्ण गावंडे, भाजपा जिल्हा सदस्य सुधीर लव्हाळे, दिनेश खंडेलवाल, डॉ.यासीर अली, सोनाजी सांगोळे, संतोष चांदुरकर ,सुरेश कीर्तने मुन्ना गावंडे यावेळी उपस्थित होते.
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)