सोपान सासवडे
ग्रामीण प्रतिनिधी, अहमदनगर
दैनिक लोकमतचे अभ्यासू व निर्भीड ज्येष्ठ पत्रकार नीलकंठ उर्फ गणपत कराड यांचे शुक्रवारी सकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन.
सामान्य नागरिकांच्या प्रश्नावर निर्भीडपणे वाचा फोडणारे पत्रकारिता व राजकीय क्षेत्रात दबदबा निर्माण करणारे तसेच ढोर जळगाव नेचे प्रगतशील शेतकरी अशी त्यांची ओळख त्यांनी निर्माण केली .ज्येष्ठ पत्रकार कराड यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.


