समीर शेख़ ग्रामीण प्रतिनिधी अहमदनगर
शेवगाव- दि.०९/०७/२०२४ रोजी जिल्हा परीषद प्राथमिक शाळा उर्दू मुले शेवगांव या शाळेत वॄक्षारोपण कार्यक्रम प्रसंगी कार्यक्रमाला नाईकवाडी मोहल्ला चे जेष्ठ नागरिक मा.हाजी शमाभाई पटेल व मा .रशिद भाई शेख यांच्या हस्ते शाळेतील मोकळया परिसरात झाड़े लावण्यात आले या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक सय्यद हसीना बानो, इनामदार मलिका तब्बसुम, काझी समिरा बेगम, शेख नसिमबानो, इ. शिक्षक वर्ग व उम्मीद सोशल फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष वसीम भाई मुजावर,समाजसेवक अल्ताफ पठाण, संभाजी आदमाने, शफिक पिंजारी, बबलु तांबोली,शेख ऐजाज (लोकसेवा) , जब्बार इनामदार, सय्यद अनिस, अस्लमभाई शेख, अनिस शेख, अकीब मुजावर, अनस मुजावर, सद्दाम जहागिरदार, सुफियान पठाण, साकिब शेख व शाळेतील मुले, मुली इत्यादि उपस्थित होते . या कार्यक्रमाचे आयोजन उम्मीद सोशल फाउंडेशन यांनी केले या वेळी वसीम भाई मुजावर यांनी घराच्या परिसारात झाड़े लावने ही पर्यावरणाची गरज आहे “झाडे लावा झाडे जगवा ” ह्या ब्रिद वाक्याचे महत्व पटवुन दिले आणि शाळेचे मुख्याध्यापकांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार मानले.