मधुकर केदार
जिल्हा प्रतिनिधी अहमदनगर
अहमदनगर : शेवगाव तालुक्यातील ढोरजळगाव परिसरातील भाविकांना मोफत दर्शन ट्रिप संकल्पनेतून श्रावण आधिक मास निमित्त ढोरजळगांव शे येथील सर्व माता भगिनी साठी शिर्डी शनी शिंगणापुर याठिकाणी मोफत दर्शन नाष्टा चहा जेवण यांची अतिशय चांगल्या प्रकारे मोफत व्यवस्था केली .
त्याबद्दल खा सुजयदादा विखे व आमदार मोनिका राजळे यांचे मनस्वी आभार व्यक्त करण्यात येत आहेत. यावेळी उपस्तित भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चा सरचिटणीस गणेश कराड मा सरपंच अनंत उकिर्डे किशोर कराड सुखदेव उकिर्डे डोळस पाटील शांतवन साके व महिला भगिनीं उपस्तित होत्या.