अनिल म्हस्के
जिल्हा प्रतिनिधी, औरंगाबाद
औरंगाबाद : तालुक्यातील पिंपरी राजा सर्कल मधिल प्रगतिशील शेतकरी यांचे अज्ञात रोगाच्यामुळे मोसंबी फळाला गळती लागल्या मुळे शेतकरी धास्तावले आहें तरी या गळती मुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान होत असुन सरकारने मोसंबी फळबागाचा पंचनामे करून शेतकरी याना नुकसान भरपाई द्यावी आशी मागनी पंचकुरूशितील पिंपरी राजा, डायगव्हाण ,टाकळी माळी,साजखेडा, आडगाव, मगरूळ ,या परीसरातील शेतकरी मोसंबी फळाला गळती लागल्या मुळे शेतकरी धास्तावले असल्यामुळे भरपाई मांगनी शेतकरी अभयशेट पवार, सदिपान पवार, अनिल थाले क्रुण्णा भुसारे बापू राव घोरपड़े असे शेतकरी याची मागणी आहे.


